एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आवाज उठवणार

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आतापर्यंत होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजप सेनेचा काडीमोड झाला आहे. महाविकास आघाडीने अनेक महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने देखील आता एकट्याने लढण्याची तयारी केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आवाज उठवणार आहे. भाजप शिवसेना युती असताना महापालिका निवडणुकीत भाजपने 83 जागा जिंकल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता ही युती संपुष्टात आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे भाजप आता कामाला लागणार आहे आणि नागरी समस्यांबाबत आवाज उठवणार आहे. आज मुंबई भाजपची संघटनात्मक बैठक भाजप प्रदेश कार्यलायत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, अतुल भातखळकर, राम कदम यांच्यासह मुंबईतील आमदार खासदार, पदाधिकारी, महत्वाचे नेते उपस्थित होते. या दरम्यान हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं आमदार राम कदम यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात ज्याप्रकारे विरोधी पक्षाची भूमिका आक्रमक भूमिका पाहायला मिळते आता तशीच भूमिका मुंबई महापालिकेत पाहायला मिळणार आहे. तसे आदेश पक्षश्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांना देण्यात आले आहे. ही मुंबई महापालिकेतील भूमिका सुरुवात असून इतर महापालिकांमध्ये सुद्धा जिथे भाजप सत्तेत नाही तिथे लवकरच भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. याशिवाय आजच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होणार असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, भाजप मुंबई अध्यक्ष याची धुरा इतर कोणाला देणार का? हा प्रश्न विचारला ठेवला असता अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं आमदार राम कदम म्हणाले. 2022 साली मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार  2022 साली मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार असल्याचा दावा देखील राम कदम यांनी केला. आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा भाजपने केला नव्हता नव्हता मात्रा आता तो दावा आम्ही करणार आहोत, असेही कदम यांनी सांगितलं. आता आक्रमकपणे विरोधी पक्षाचं काम भाजप करणार आहे. यापुझे महापालिकेतील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असून त्याविरोधात लढा देणार असल्याचं देखील राम कदम यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget