एक्स्प्लोर

मुंबईतील विकासकामांसाठी पुनर्रोपित न होणारी झाडं तोडू नयेत, पण प्रशासनाचा नाईलाज : पालिका आयुक्त

प्रस्तावित मेट्रो 3 च्या मार्गात अडथळे निर्माण करणारी झाडे कापण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाच्या समितीकडे केली आहे. याला पर्यावरण प्रेमींनी विरोध करत हायकोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायामूर्ती अमजद सय्यद यांच्या समितीपुढे ही सुनावणी सुरू आहे.

मुंबई : मुंबईतील कोणत्याही विकासकामासाठी पुनर्रोपित न होणारे वृक्ष तोडू नयेत, हे खरं असलं तरी बऱ्याचदा प्रशासनाचा नाईलाज होतो. अशी कबुली पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गुरूवारी हायकोर्टात दिली. मुंबई मेट्रो 3 सह अन्य प्रकल्पांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांचं एमएमआरडीएतर्फे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या झाडांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून ती मुळासकट पुनर्रोपित करता येतील अशी यंत्रसामुग्री लवकरच पालिका वापरात आणणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गुरूवारी हायकोर्टात दिली.
मोकळ्या मैदानातले वृक्ष काढणं सोईस्कर असते परंतु फुटपाथ किंवा रस्त्यांलगतचे वृक्ष काढणं बऱ्याचदा अडचणीचं ठरतं. त्यामुळे ही झाड मुळापासून न निघाल्यामुळे भविष्यात सहसा जगत नाहीत. म्हणून ही अद्ययावत नवीन यंत्रणा आणणे गरजेचे आहे असे मत यावेळी प्रशासनाने व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेची भुमिका ऐकून घेत तूर्तास ही सुनावणी तहकूब केली.
न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. मुंबईतील विविध विकासकामांसाठी प्रस्तावित वृक्षतोडीबाबत पर्यावरणवादी याचिकाकर्ते, प्रशासकीय यंत्रणा आणि हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांच्यात नियमित बैठका होत आहेत. गुरूवारी सायंकाळी कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर हायकोर्टातील सभागृहात उशिरापर्यंत यावर चर्चा सुरू होती. गुरूवारच्या बैठकीत पालिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्वत: पालिका आयुक्त प्रवीण परदेशी स्वत: हजर होते.
प्रस्तावित  मेट्रो 3 च्या मार्गात अडथळे निर्माण करणारी झाडे कापण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाच्या समितीकडे केली आहे. याला पर्यावरण प्रेमींनी विरोध करत हायकोर्टात आव्हान दिले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायामूर्ती  अमजद सय्यद यांच्या समितीपुढे ही सुनावणी सुरू आहे. त्यावेळी पालिका प्रशासनाच्यावतीनं सांगितले गेले की लवकरच पालिका वृक्ष पुनर्रोपणासाठी उपयुक्त अशी आधुनिक यंत्रसामुग्री विकत घेणार आहे. एवढेच काय तर इतरही अनेक कामांत पालिकेकडून एमएमआरसीएलला सर्वतोपरीमदत केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
Horoscope Today 19 October 2026: आज महाअष्टमी-नवमीचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज महाअष्टमी-नवमीचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget