एक्स्प्लोर

शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी

जळगाव: एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   जळगाव तालुक्यातील म्हसावद इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे. 1991 साली या संस्थेची स्थापन झाली. त्यानंतर 2012 पर्यंत संस्थेच्या 6 सभासदांचं निधन झालं. मात्र 20 एप्रिल 2008 साली गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. आणि 18 ऑगस्ट 1996 साली मृत पावलेले सभासद महारु काशीनाथ बेलदार सभेला हजर असल्याचं कागदोपत्री दाखवलं. आणि संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केली. असा त्यांच्यावर आरोप आहे.   याप्रकरणी अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी गुलाबराव पाटलांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळून लावला. त्यानंतर गुलाबराव पाटील स्वत: जळगावमधील एमआयडीसी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. कोर्टानं त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदाराला अशा प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होण्याची वेळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Seva Sankalp Yatra : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा
IND vs WI 1st ODI Live Update : रोहित शर्माने सोडली टीम इंडियाची साथ, विराट कोहली मैदानात! समोर इतक्या धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
रोहित शर्माने सोडली टीम इंडियाची साथ, विराट कोहली मैदानात! समोर इतक्या धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget