एक्स्प्लोर

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, शशी थरुर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

मराठी भाषेसाठी अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहास यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार देण्यात येणार आहे. गोव्यातील कोकणी कवी निलबा खांडेकर यांचा कवितासंग्रह 'ध वर्डस'ला देखील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई : ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने 2018 च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा आज केली. यात 23 भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. साहित्य विश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जातो. यंदा सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. यात मराठी भाषेसाठी अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहास यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार देण्यात येणार आहे. गोव्यातील कोकणी कवी निलबा खांडेकर यांचा कवितासंग्रह 'ध वर्डस'ला देखील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने मी आनंदी आहे. ज्यांना काही चेहरा नाही, ज्यांची कुठे नोंद नाही, अशा घटकांच्या कविता या संग्रहात आहेत. या संग्रहाला पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे, असे अनुराधा पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या. काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कथेतर सृजनात्मक गद्य प्रकारात त्यांच्या 'अॅन इरा ऑफ डॉर्कनेस' या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. इंग्रजी पुरस्कार निवड समितीमध्ये गणेश देवी, सचित्तानंदन आणि प्रो. सुकांता चौधरी यांचा समावेश होता. हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य यांचा कविता संग्रह 'छीलते हुए अपने को' याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उर्दूत 'शाफ़े किदवई' ला जीवनीच्या 'सवनेह-ए-सर-सैयद- एक बाज़दीद' साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सर्व विजेत्या लेखकांना पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक-एक लाख रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. 25 जानेवारी रोजी एका कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. या भाषेतील साहित्यकारांना पुरस्कार जाहीर असमिया - जय श्री गोस्वामी महंत बाड्ला - चिन्मय गुहा बोडो - फुकन चन्द्र डोगरी - ओम शर्मा गुजराती- रतिलाल बोरीसागर कन्नड - विजया कश्मीरी- अब्दुल अहद हाज़िनी कोंकणी - निलबा खांडेकर मैथिली - कुमार मनीष मलयालम- मधुसूदन नायर मणिपुरी - बेरिल मराठी- अनुराधा पाटील ओड़िया - तरूण कांति पंजाबी - किरपाल कज़ाक राजस्थानी- रामस्वरूप किसान संस्कृत - पेन्ना मधुसूदन संताली - काली चरण सिंधी - ईश्वर मूरजाणी तमिल- धर्मन तेलुगु - बंदि नारायणा स्वामी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Maharashtra Live blog updates: राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कांशीराम यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्याची मागणी
राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कांशीराम यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्याची मागणी
​Buldhana Gas Shortage : गॅसटंचाईची झळ गोरगरिबांच्या पार्ले-जी बिस्किटला; 4 दिवसांपासून उत्पादन बंद, 500 कामगारांवर टांगती तलवार
गॅसटंचाईची झळ गोरगरिबांच्या पार्ले-जी बिस्किटला; 4 दिवसांपासून उत्पादन बंद, 500 कामगारांवर टांगती तलवार

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
Embed widget