एक्स्प्लोर

झेडपी आणि पं समितीचा पहिल्या तासातच निकाल?

मुंबई: राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. त्यांचा निकाल गुरुवारी जाहीर होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. प्रत्येक गण आणि गटाची एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी टेबलची मांडणी करण्यात आली. साधारणपणे एका जिल्हा परिषद गटात २० हजार मतदार असतात. एका गटात दोन पंचायत समिती उमेदवार आहेत. एकूण मतदानापैकी सुमारे ७० टक्के मतदान झाल्याने,एका गटाचा निकाल येण्यासाठी १४ हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत बरचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. यावेळी झालेल्या चौरंगी लढती पाहता, विजयी उमेदवारांच्या विजयाचा लंबक इकडून तिकडे जाताना दिसू शकतो. विजयी मतांचा फरक मोठा नसेल. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणत्या जिल्हा परिषदांचा निकाल?
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • सोलापूर
  • कोल्हापूर
  • नाशिक
  • जळगाव
  • अहमदनगर
  • अमरावती
  • बुलडाणा
  • यवतमाळ
  • औरंगाबाद
  • जालना
  • परभणी
  • हिंगोली
  • बीड
  • नांदेड
  • उस्मानाबाद
  • लातूर
  • वर्धा
  • चंद्रपूर
  • गडचिरोली

जिल्हा परिषदेतील सध्याचं पक्षीय बलाबल

सोलापूर- 68 राष्ट्रवादी- 35 काँग्रेस- 19 शिवसेना-01 भाजप -02 शेकाप -03 आघाडी- 10 नांदेड -63 काँग्रेस - 25 राष्ट्रवादी-18 शिवसेना- 09 भाजप- 04 बीड - 59 राष्ट्रवादी २७ भाजप २६ शिवसेना ०२ काँग्रेस ०१ रासप ०१ शिवसंग्राम ०१ राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला अपात्र ठरल्याने एक जागा रिक्त औरंगाबाद- 60 काँग्रेस - 18 राष्ट्रवादी - 10 शिवसेना - 15 भाजप - 06 मनसे - 08 अपक्ष - 03 परभणी- 52 राष्ट्रवादी- 25 सेना- 11 काँग्रेस- 8 भाजप- 2 रासप- 1 शेतकरी कामगार पक्ष- 1 अपक्ष- 4 जालना -55 राष्ट्रवादी-16 भाजप-15 शिवसेना-15 काँग्रेस-3 मनसे-1 अपक्ष-5 हिंगोली- 50 शिवसेना  27 काँग्रेस 10 राष्ट्रवादी 9 अपक्ष 4 नाशिक- 73 राष्ट्रवादी काँग्रेस- 27 शिवसेना- 20 काँग्रेस- 14 भाजप- 3 माकप- 3 मनसे- 2 अपक्ष- 4 जळगाव- ६८ भाजप- २४ राष्ट्रवादी- २० शिवसेना- १४ काँग्रेस- १० अहमदनगर-७५ राष्ट्रवादी- ३२ काँग्रेस- २८ सेना- ६ भाजपा- ६ अपक्ष- ३

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget