एक्स्प्लोर

धबधब्याखालील बर्थडे सेलिब्रेशन तरुणाच्या जीवावर बेतलं!

वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना जळगावात घडली. 27 वर्षीय योगेश भोरे याचा धबधब्याखाली मृत्यू झाला. योगेश हा चाळीसागावातील हिरापूर रोडवरील ग्रामशक्ती फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी 10 मित्रांसोबत योगेश धबधब्याच्या ठिकाणी गेला होता.

जळगाव : वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना जळगावात घडली. 27 वर्षीय योगेश भोरे याचा धबधब्याखाली मृत्यू झाला. योगेश हा चाळीसागावातील  हिरापूर रोडवरील  ग्रामशक्ती फायनान्स कंपनीचा कर्मचारी होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी 10 मित्रांसोबत योगेश धबधब्याच्या ठिकाणी गेला होता. नांदेडमधील बिलोलीचा रहिवाशी असलेला योगेश भोरे हा तरुण चाळीसगाव येथील हिरापूर रोड वरील ग्रामशक्ती फायनान्स मध्ये नोकरीस होता. त्यामुळे तो चाळीसगाव येथेच राहत असे. 21 जुलै 2017 रोजी त्याचा वाढदिवस असल्याने त्या वाढदिवसानिमित्त रविवारी सुट्टी असल्याने कामावरील जवळपास 10 मित्रांसमवेत चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात असलेल्या पितळखोऱ्या जवळील धवलतीर्थ कुंड धबधब्या जवळ फिरावयास गेला होता. योगेश धबधब्याच्या पाण्याच्या धारेखाली बसलेला असताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा प्रवाह जोरात आल्याने तो कुंडात पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला. शिवाय, योगेश पाण्यातील कुंडात बुडाला. कुंडात खोल पाणी असल्यामुळे तो लवकर सापडला नाही. शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने अखेर वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांना तेथे पाचारण करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार संजय काळे, हवालदार दिलीप रोकडे, पोलीस नाईक दत्तात्रय महाजन, नितीन आमोदकर, वन विभागाचे कैलास राठोड, खडकी बु चे शकील खान, गोकुळ कोल्हे व पाटणा गावातील ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह अथक परिश्रामांनंतर 7 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला.

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget