एक्स्प्लोर

यवतमाळमधील नरभक्षक टी1 वाघीण अखेर ठार

11 सप्टेंबरला वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा, असा मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी वन वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले आहे. कक्ष क्र 149 मधल्या शोध पथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या वाघिणीने शोध पथकावर चाल केल्याने तिच्यावर थेट गोळी झाडून ठार मारण्यात आलं आहे. 11 सप्टेंबरला वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा, असा मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून टी1 या वाघिणीचा शोध सुरु होता. काल (2 नोव्हेंबर) रात्री राळेगावच्या जंगलात मिशन टी1 कॅप्चर या ऑपरेशनला सुरुवात केली. यवतमाळमधील नरभक्षक टी1 वाघीण अखेर ठार अखेर मध्यरात्री राळेगावच्या जंगलात मध्यरात्री पाच वर्षांच्या या वाघिणीला ठार करण्यात आलं. हैदराबादमधील शार्प शूटर नवाब शाफत अली खान यांचा मुलगा असगरने वाघिणीला ठार केलं. परंतु आता तिच्या 11 महिन्यांच्या दोन बछड्यांना जिवंत पकडण्याचं आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आहे. ते लवकर सापडले नाहीत तर आईशिवाय ते जंगलात जगू शकणार नाही. दरम्यान, मृत वाघिणीला गोरेवाडा इथल्या केंद्रावर नेलं आहे. नागपूरमध्ये शवविच्छेदन करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावकऱ्यांचा जल्लोष दुसरीकडे T1 वाघिणीला ठार मारल्याने बोराटी गावच्या ग्रामस्थांनी आज फटाके फोडून, लाडू वाटून आनंद साजरा केला असता. "आता लवकर या भागातील वाघिणीचे दोन बछडे आणि एक नर वाघ जेरबंद करा," अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. "आता शेतात आणि जनावरं चरायला घेऊन जाण्यास भीती वाटणार नाही," असं गावकऱ्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget