एक्स्प्लोर

"काश्मीरला परत जा", यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

यवतमाळ : शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळच्या वैभवनगर परिसरात ही घटना घडली. 'काश्मीरला परत जात', असं म्हणत युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी 3 ते 4 काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने लोहारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच आता यवतमाळमधील घटनेचा समावेश झाला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

satish Khokya Bhosale Family Attack Case: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
Vaibhav Suryavanshi : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट 'या' संघाचा उप-कर्णधार बनवलं
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट 'या' संघाचा उप-कर्णधार बनवलं
Gautam Gambhir & Suryakumar Yadav: शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Deepotsav : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या  शिवाजी पार्कातील दिपोत्सवाला उपस्थित राहणार?
Pigeon Politics: कबूतरांवरून धर्माच्या नावावर हिंसा? सामनाचा सरकारवर निशाणा
Shinde Govt Schemes: 'एक-एक करून योजनांना बगल', 'माझी शाळा, सुंदर शाळा' नंतर इतर योजनाही बंद?
Ambadas Danve X Post : 'तीन जादुगारांची हातचालाखी, शेतकऱ्यांची फसवणूक'शेतकरी पॅकेजवरुन दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
Pankja Munde Sugar Mill: पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीचं प्रकरण, रविकांत तुपकर न्यायालयात जाणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
satish Khokya Bhosale Family Attack Case: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
Vaibhav Suryavanshi : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट 'या' संघाचा उप-कर्णधार बनवलं
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट 'या' संघाचा उप-कर्णधार बनवलं
Gautam Gambhir & Suryakumar Yadav: शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Rohit Patil NCP: शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
Shivaji Patil VIDEO: आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
Ravindra Dhangekar & Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, 'माझं राजकीय नुकसान झालं तरी....'
एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, 'माझं राजकीय नुकसान झालं तरी....'
Embed widget