एक्स्प्लोर

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आलेल्या हत्तीचा हैदोस, महिलेचा मृत्यू

वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला आहे.

यवतमाळ : नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणणेल्या हत्तीने अक्षरश: हैदोस घातला. या बेफाम हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अर्चना कुलसंगे (गाव-चहाद) असं मृत महिलेचं नावं असून पोहना गावातील नामदेव सवई असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला आहे. तिला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी हत्तीला आणलं. परंतु रात्री बेफाम झालेला हत्ती लोखंडी साखळी तोडून नासधूस करत कॅम्पपासून 15 किमी अंतरावर असलेल्या चहाद गावात पोहोचला. इथे शौचास गेलेल्या एका महिलेला हत्तीने पायदळी तुडवलं, ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यानतंर हत्ती पोहना गावात गेले, तिथे त्याच्या हल्ल्या एक जण जखमी झाला. त्याला उपचारांसाठी वर्ध्यातील वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आलेल्या हत्तीचा हैदोस, महिलेचा मृत्यू हैदोस घालत हत्ती वर्धा जिल्ह्यात पोहोचला. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिपरी शिवारात वनअधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर त्याला पकडलं. हत्ती पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी या हत्तीला काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून आणलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
Aaple Sarkar: मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
Gadchiroli Crime: भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Embed widget