एक्स्प्लोर

कार्यकर्त्यांनी पक्षासाठी स्वत:च्या जमिनी विकाव्या : महादेव जानकर

पक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्ते 25 हजार रुपये द्यायला तयार आहेत, अशा वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ यापूर्वीही समोर आला होता.

सांगली : कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापित करावे, असा अजब सल्ला रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. सांगलीत रासप पक्षाच्या जिल्हा आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. 'आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा.' अशा कानपिचक्या जानकरांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांनी आपली औकात आपल्या चौकात तरी दाखवावी, असा टोला देखील महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना लगावला. पक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्ते 25 हजार रुपये द्यायला तयार आहेत, अशा वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ यापूर्वीही समोर आला होता. राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना जानकरांनी 2004 साली केली होती. रासप महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणूक लढवत असतो. महादेव जानकर हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. नंतर भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून युती सरकारमध्ये पशूसंवर्धन आणि दुग्धविकास हे खातं दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget