एक्स्प्लोर

पत्ता विचारल्यावरुन वाद, माजी PSI ला महिलांची मारहाण

अमरावती शहरातील मटक्याचे धंदे बंद करण्यासाठी माजी पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे लढा देत होते.

अमरावती : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला महिलांनी मारहाण केल्याची घटना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात घडली. एकूण 10 ते 12 महिलांनी मारहाण केली. बळीराम राठोड असे निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. राठोड आज काही कामानिमित्त कोर्टात आले असताना काही महिला कोर्टात आल्या आणि त्यांनी राठोड यांना पत्ता विचारला. यादरम्यान राठोड आणि महिलांमध्ये वाद झाला आणि त्यांनी राठोड यांना मारहाण केली. यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मटक्यांच्या धंद्यांविरोधात लढणारे राठोड अमरावती शहरातील मटक्याचे धंदे बंद करण्यासाठी माजी पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे लढा देत होते. अनेक महिन्यांपासून ते सातत्याने मटक्याचे धंदे बंद करण्याची मागणी करत होते. मात्र त्यांच्या या मागणीकडे पोलिस आयुक्तांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे अमरावती शहरात मटक्याचे धंदे सुरुच होते. बळीराम राठोड यांच्या लढ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यामुळे कंटाळून स्वत: बळीराम राठोड यांनीच निषेध म्हणून, मुख्यमंत्र, गृह राज्यमंत्री आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे मटका धंदा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर मग पोलिस प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी मटका धंद्यावर कारवाई करत बंद केले.

महत्त्वाच्या बातम्या

Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Maharashtra Breaking LIVE: मोशी दुर्घटनेतील इमारतीचे एक-एक मजले पाडले जाणार
Maharashtra Breaking LIVE: मोशी दुर्घटनेतील इमारतीचे एक-एक मजले पाडले जाणार

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन

Embed widget