एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांच्या मागण्या साखर संघासमोर मांडणार : पंकजा मुंडे

ऊसतोड कामगारांसाठी तयार करण्यात आलेले गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ दसऱ्यापर्यंत सुरु करणार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन

बीड : संपूर्ण राज्यातील ऊसतोड कामगार मुकादम आणि वाहतूकदार यांचा 19 ऑगस्ट पासून संप सुरु आहे. या ऊसतोड कामगारांच्या मागण्या चार तारखेला होणाऱ्या साखर संघाच्या बैठकीत ठेवणार आणि सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. बीड शहरात आज ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अग्रक्रमाने ऊसतोड कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, ऊसतोड कामगारांसाठी तयार करण्यात आलेले गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ दसऱ्यापर्यंत सुरु करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय आहेत?
  • ऊसतोड कामगारांची मजुरी दुप्पट करावी
  • मुकादमाने कमिशन 35 टक्‍क्‍यापर्यंत करावं
  • ऊसतोड कामगारांचा विमा उतारावा आणि त्या विम्याची रक्कम साखर कारखानदारांनी द्यावी
  • साखर कारखान्याच्या साईटवरती पुस्तक कामगार आणि मुकादमांना पक्की घरं बांधून देण्यात यावी
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी लवाद नेमण्यात आले आहे, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. म्हणूनच येत्या चार तारखेला होणाऱ्या साखर संघाच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे या ऊसतोड कामगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार असल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्या साखर संघासमोर मांडणार : पंकजा मुंडे यावर्षीचा दसरा मेळावा सावरगावातच! भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद निर्माण झाल्यानंतर मागच्या वर्षी पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेतला होता. यावर्षी सुद्धा हा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावात होणार आहे, अशी घोषणा आज पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केली.

महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Devendra Fadnavis and PM Modi: दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget