एक्स्प्लोर
यवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या
यवतमाळ : क्षुल्लक वादातून व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडली आहे.
निखिल गाडे असं व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असलेल्या 29 वर्षीय तरुणाचं नाव आहे. निखिलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर समाज सुधारकाच्या कार्यावरुन वाद झाला आणि यावरुन निखिलने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. गेल्या दोन दिवसांपासून निखिल गाडे बेपत्ता होता.
दरम्यान, व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चार तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement