एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/07/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा व्हॉट्सअप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/07/2017
  1. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या झुलन गोस्वामीचा भेदक मारा, 23 धावा देत 3 विकेट्स, इंग्लंडला झटपट गुंडाळण्याचं आव्हान https://goo.gl/Ft7APx
 
  1. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांमध्ये फूट, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वतंत्र पत्रकार परिषद https://goo.gl/DMJFNb
 
  1. शेतकऱ्यांना जून 2017 पर्यंतची कर्जमाफी द्या, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी, तर राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसचं एकही मत न फुटल्याचा दावा http://abpmajha.abplive.in/
 
  1. राज्य सरकारचा तीन वर्षातील कारभार ‘गोल गोल’, त्यात मोठा ‘झोल झोल’, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची टीका https://goo.gl/kmEszU
 
  1. चळवळीतील कार्यकर्ते संघटनेशी प्रतारणा करणार नाहीत, सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही, खासदार राजू शेट्टी आशावादी https://goo.gl/SZNfx4
 
  1. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबईतील मराठा मोर्चाला सुकाणू समितीचा पाठिंबा, पुण्यातील सभेत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांची घोषणा https://goo.gl/oXscvq
 
  1. पालघरमधील डहाणू-जव्हार रस्त्यावर खड्ड्यात बाईक आदळून महिला रायडरचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत याच मार्गावर 4 रायडर्सचा बळी https://goo.gl/f9Qp35
 
  1. ठाण्यात अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू, झाड कोसळल्यानं मुंबई परिसरात आठवड्याभरातच दुसरा बळी https://goo.gl/ub5Afn
 
  1. शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपरमध्ये 40 पेक्षा जास्त शुद्ध लेखनाच्या चुका, विद्यार्थ्यांचा गोंधळ https://goo.gl/ALSTSd
 
  1. नारळासमोरील बटण दाबलं तरी भाजपच्या उमेदवारालाच मत, बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल, माहिती अधिकारातून बाब उघड https://goo.gl/ZNEG3w
 
  1. राज्य सरकारनं सुगंधी सुपारीवरची बंदी तात्पुरती उठवली, गुटख्यावरील बंदी मात्र कायम https://goo.gl/dSRJu6
 
  1. मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निरोप देण्यासाठी दिल्लीत खास कार्यक्रमाचं आयोजन, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य निरोप समारंभ https://goo.gl/fSbTCv
 
  1. जिओच्या नव्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही, मात्र जिओचॅटचा पर्याय उपलब्ध https://goo.gl/sqHCQ1
 
  1. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्यातील वाद विकोपाला, जेडीयूनं तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला https://goo.gl/Xa2HSJ
 
  1. टीम इंडियाचा क्रिकेटर परविंदर अवानावर ओव्हरटेक केल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला, ग्रेटर नोएडातील घटना https://goo.gl/WK4F2q
  *अमेझिंग महाराष्ट्र : महाराष्ट्राची अमेझिंग सफर, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर* *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर

व्हिडीओ

Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Embed widget