एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10.09.2017

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10.09.2017
  1. जीएसटी परिषदेनं महागड्या गाड्यांवर सेस वाढवला, तर 30 वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात, खादीच्या वस्तू जीएसटीमुक्त https://goo.gl/PMeSEy
 
  1. औरंगाबादमधील बँक अधिकाऱ्याच्या हत्येचं गूढ 24 तासात उकललं, पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीसह चौघे जण अटकेत https://goo.gl/L2RojY
 
  1. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, हत्येनंतर कल्याणमधील प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/4TkLhx
 
  1. लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा मोठा प्रतिसाद, सोन्याच्या बिस्किटांसाठी सर्वाधिक 31 लाखांची बोली https://goo.gl/bZ3n2K
 
  1. गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे-सौदागरमध्ये धक्कादायक प्रकार https://goo.gl/5GMELE
 
  1. वाशी रेल्वे स्थानकाहून अपहरण करण्यात आलेला मुलगा सापडला, 6 तारखेपासून 3 वर्षीय रघू शिंदे होता बेपत्ता https://goo.gl/31kCyi
 
  1. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचं ठिकाण ठरलं, बुलडाण्यातील हिवरा आश्रमात भरणार साहित्यिकांचा मेळा https://goo.gl/7Z4fsu
 
  1. जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये दहशतवाद्यांशी सैन्याची चकमक, एक जिवंत दहशतवादी भारतीय सैन्याच्या हाती, तर एका दहशतवाद्याला कंठस्नान https://goo.gl/nXxTmg
 
  1. अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाचं आवाहन, उत्तर कोरियाच्या युद्धखोर भूमिकेचा जगभरातून निषेध https://goo.gl/3XqfVA
 
  1. ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानींची निवृतीची घोषणा, 75 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक, भ्रष्ट राजकारणाविरोधात लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार https://goo.gl/5qza8d
 
  1. जेएनयूच्या विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत पुन्हा लाल झेंडा, अभाविपचा दारुण पराभव https://goo.gl/xuAphS
 
  1. अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून ढोंगी बाबांची यादी तयार, आसाराम बापू, बाबा राम रहीम आणि राधे माँसह एकूण 14 जणांची यादी जाहीर https://goo.gl/U7rgny
 
  1. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवापासून दूर राहण्याच्या फतव्याबाबत उच्चशिक्षण विभागाला जाग, पुणे विभागाच्या सहसंचालकांना नोटीस बजावणार https://goo.gl/4vXwdg
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, अश्विन, जाडेजाला विश्रांती, मोहम्मद शमी, उमेश यादवचं कमबॅक https://goo.gl/F63W4J
 
  1. आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा, रवी शास्त्रींची बीसीसीआयकडे मागणी https://goo.gl/dFzrTB
  माझा कट्टा : विज्ञान ते अध्यात्म, शेती ते तंत्रज्ञान... सर्व विषयांवर कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत गप्पा, रात्री 8 वाजता एबीपी माझावर माझा स्पेशल : सह्याद्रीच्या लेकीची खणखणीत मुलाखत, लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याशी खास बातचित, रात्री 9 वाजता एबीपी माझावर माझा स्पेशल : देशभरातील 14 भोंदूबाबांचे कारनामे, एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम, रात्री 9.30 वाजता बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget