एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हाट्सअॅप बुलेटीन 03/12/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझाचं व्हाट्सअॅप बुलेटीन 03/12/2017
  1. पोस्टर हटवण्यावरुन गुजरातमधील राजकोट शहरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी मारहाण केल्याचा खासदार राजीव सातव यांचा आरोप, हिंगोलीत भाजप कार्यालयाची तोडफोड https://goo.gl/UD5a3Y
 
  1. अशोक चव्हाण चांगले नेते, पण अधून-मधून घोटाळेही करतात, सांगलीतील कार्यक्रमात पतंगराव कदमांची चव्हाणांना कोपरखळी https://goo.gl/mMWK2T
 
  1. प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिल्याच्या रागामुळेच गोपीनाथ मुंडेंवर बेछूट आरोप, सारंगी महाजनांच्या सनसनाटी आरोपानंतर प्रकाश महाजनांचा दावा https://goo.gl/SbaZ4w
 
  1. 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणारं सरकार म्हणजे मेक इन महाराष्ट्र नाही तर फूल इन महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांवर भाजपच्याच ट्विटर हँडलवरून निशाणा https://goo.gl/5eSauC
 
  1. ओखी चक्रीवादळ मुंबई, कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, दक्षिण भारतातल्या बोटी भरकटल्या https://goo.gl/xghgrk
 
  1. उत्तर प्रदेशात जे झालं, त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमधील प्रचारसभेत दावा https://goo.gl/NrjNUh
 
  1. आयपीएल सट्ट्यात हरलेले दीड कोटी फेडण्यासाठी घरफोड्या, औरंगाबादमध्ये खिडकी गँग जेरबंद https://goo.gl/TtMbBM
 
  1. 2016 मध्ये देशात तब्बल 1 लाख 51 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू, 80 टक्के रस्ते अपघात चालकांच्या चुकीमुळे, एनसीआरबीचा अहवाल https://goo.gl/aYMNq6
 
  1. ना काश्मिरातील गोळीबारात, ना युद्धात, रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी सर्वाधिक जवानांचा मृत्यू https://goo.gl/QZD7Xk
 
  1. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद 2018 मध्ये पाकिस्तानात निवडणूक लढणार, हाफिजकडून मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या पक्षाचीही स्थापना https://goo.gl/FDKKCS
 
  1. जागतिक अपंग दिनी शाहिर विजयराव तानपुरेंची शिर्डीत गगनभरारी, शरीरानं अपंग असलात तरी मनानं अपंग राहू नका, तानपुरेंचा अपंगांना सल्ला http://abpmajha.abplive.in/
 
  1. अक्षय कुमार-रजनीकांतच्या 2.0 ची रिलीज डेट अखेर जाहीर, 27 एप्रिल 2018 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/UPuLR6
 
  1. व्हॉट्सअॅपचं आणखी एक नवं फीचर, ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते आता अॅडमिनच ठरवणार https://goo.gl/W4VXvr
 
  1. विराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानं टीम इंडियाचा डाव सात बाद 536 धावांवर घोषित; दिवसअखेर श्रीलंकेच्या तीन बाद 131 धावा, दिल्ली कसोटी वाचवण्यासाठी श्रीलंकेवर संघर्षाची वेळ https://goo.gl/U1sncz
 
  1. दिल्ली कसोटीत खेळ थांबवण्यासाठी श्रीलंकेची प्रदूषित हवेची वारंवार तक्रार; टीम इंडियाने पहिला डाव घोषित केल्याने पेचप्रसंग टळला https://goo.gl/xiDSnE
  एबीपी माझाची #ब्लॉगमाझा स्पर्धा 2017, तुमच्या प्रवेशिका पाठवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा  https://goo.gl/L8AjKc BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांच्या 'एका हरवलेल्या दशकाची डायरी' सदरातील नवा ब्लॉग : जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या https://goo.gl/prB3Et माझा कट्टा : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget