एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29.04.2017

  1. सांगलीत गारा, तर वाशिममध्येही पावसाच्या सरी, स्कायमेटकडून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज https://goo.gl/SgDfTD
  1. राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी, जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित https://goo.gl/QwW9a9
  1. अकोल्यामध्ये सुरु झालेलं एकमेव तूरखरेदी केंद्रही बंद, गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नसल्यानं खोळंबा, तर राज्यभर बारदान्याचा तुटवडा http://abpmajha.abplive.in/
  1. जात्यावर तुरीची डाळ तयार करुन थेट ग्राहकाच्या हातात, जालन्यातील महिलांचा प्रयोग https://goo.gl/GPrqH1तर अकोल्यातील डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं 'पीकेव्ही मिनी दालमिल' https://goo.gl/gUOIBA
  1. आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकांचं वक्तव्य, वक्तव्याचा विपर्यास, आरक्षणाला कोणाचाच विरोध नसल्याचं टीकेनंतर स्पष्टीकरण https://goo.gl/w3BisM
  1. सीता आणि द्रौपदीसारखी अगतिकता सहन करावी लागते, अंगणवाडी सेविकांसाठी श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडितांनी केलेल्या आंदोलनावर पालघरच्या सीईओ निधी चौधरींचा संताप http://abpmajha.abplive.in/live-tv/
  1. पंकजा मुंडेंची शांतता ही राजकीय खेळी, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या आरोपानंतर नव्या राजकारणाला सुरुवात https://goo.gl/iScRjJ
  1. घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी भेद करु नका, मनसेचा मुंबईतील सर्व बिल्डरांना इशारा https://goo.gl/4qNkVx
  1. पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर, शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव न आल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांचे संकेत https://goo.gl/s3hfhF
  1. कल्याणमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर पतीच्या दोन मित्रांकडून सामूहिक बलात्कार, दोन्ही आरोपी ‘बेस्ट’ बसचे चालक https://goo.gl/frJ8kh
  1. 25 हजार जणांना घेऊन आंदोलन करेन, 36 कामगारांना कामावरुन काढणाऱ्या वर्ध्यातील उत्तम गॅल्वा कंपनीला आमदार बच्चू कडूंचा इशारा https://goo.gl/NtTU63
  1. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची प्रकृती चिंताजनक, दाऊद व्हेंटिलेटरवर, सूत्रांची माहिती, छोटा शकीलने दावा फेटाळला https://goo.gl/VCNkIG
  1. ‘बाहुबली 2’चा बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व धुमाकूळ, पहिल्याच दिवशी दोनशे कोटींची कमाई https://goo.gl/lHZKXm
  1. एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा सुरु, डिशशिवाय वायफायच्या माध्यमातून नेट कनेक्शन https://goo.gl/iWOMwZ
  1. गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचं वेतन जगात अव्वल, महिन्याला तब्बल एक अब्ज रुपये पगार https://goo.gl/ZHJItx
  विशेष कार्यक्रम : तुफान आलंया : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा भाग 4, पाहा आज रात्री 9 वाजता बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget