एक्स्प्लोर

'देवदूत' ठरणारा व्हॉट्सअप ग्रुप!

अपघात म्हटलं की, सहसा कुणीही मदतीला तयार होत नाही. पण अपघाताचा मेसेज व्हॉट्सअॅपवर मिळताच 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्य काही क्षणात पुढे सरसावतात.

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एखादा अपघात झाल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर येताच क्षणी एक्सप्रेसलगत असलेले ग्रुपमधील सदस्य तातडीने घटनास्थळी धाव घेतात आणि अपघातग्रस्तांना वाचविण्याची मोहीम सुरु होते. अपघाग्रस्तांच्या याच मोहिमेतून आतापर्यंत किमान सातशे पेक्षा अधिक प्रवाशांना या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यातच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असून दररोज लाखो प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. पण एक्स्प्रेसवेवर वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होता. अनेकांना याच अपघाताची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर मिळताच ग्रुपचे सदस्य तात्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि अपघातग्रस्तांना मदतीचा हात देतात. हा ग्रुप रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील काही मित्रांनी सुरु केला आहे. 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' या नावाने हा व्हॉट्सअप ग्रुप सुरु करण्यात आला आहे. खोपोली येथे राहणाऱ्या गुरुनाथ साठेलकर यांनी 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' हा व्हॉट्सअप ग्रुप गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु केला होता. ग्रुपवर एखाद्या अपघाताची माहिती मिळताच गुरुनाथ हे  तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतीचा हात देत असत. कधी, अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे तर कधी मृतदेह बाहेर काढण्याचंही काम ते करत असत. याचवेळी त्यांचे काही मित्र देखील त्यांना या कामात मदत करू लागले आणि बघताबघता व्हॉट्सअपचा हा ग्रुप नावाप्रमाणेच 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' धावू लागला. फक्त मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातग्रस्तांना मदत करणं ऐवढ्याच पुरता मर्यादित न राहता हा ग्रुप आता कधी दरीत कोसळलेल्या पर्यटकांना बाहेर काढणं, तर कधी धरणात, धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पर्यटकांचे मृतदेह शोधण्यासाठी देखील प्रशासनाला मदत करतं. या ग्रुपमध्ये डॉक्टर, पोलीस, व्यावसायिक, पत्रकार समाजसेवक आणि स्थानिकांचाही समावेश आहे. या ग्रुपमध्ये 203 सदस्य आहेत. त्यांच्याच मदतीनं आतापर्यंत 700 पेक्षा अधिक जणांना जीवदान मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, SIT चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठी असला तरी...
शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, एसआयटी चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठी असला तरी...
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget