एक्स्प्लोर
एकनाथ खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागतच : अशोक चव्हाण
यापूर्वी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती.
![एकनाथ खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागतच : अशोक चव्हाण we welcome eknath khadse in Congress says ashok chavan एकनाथ खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागतच : अशोक चव्हाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01183607/ashok-chavan-khadse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना काँग्रेसमधून यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडूनच ऑफर देण्यात आली आहे. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागत करु, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
यापूर्वी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र 40 वर्षे पक्ष उभा करण्यासाठी घालवले, आता पक्ष कसा सोडू शकतो, असं म्हणत त्यावेळी खडसेंनी यशोमती ठाकूर यांच्या ऑफरला उत्तर दिलं होतं.
भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीची चौकशी चालू असल्याने एकनाथ खडसे सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. अनेकदा त्यांची पक्षातील घुसमट वेगवेगळ्या मुद्द्यांवर समोर आली आहे. त्यामुळे त्यांना आता काँग्रेसमधूनही ऑफर देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस
काँग्रेसमध्ये येणार का? ऑफरला एकनाथ खडसेंचं भावूक उत्तर
तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...
एकनाथ खडसेंबाबत झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक : मुख्यमंत्री
एकनाथ खडसेंच्या परतीचे दरवाजे बंद?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)