एक्स्प्लोर

युतीबाबत भाजपकडून अल्टिमेटम नाही, शिवसेनेचा दावा

युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : 2019 च्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना-भाजपच्या युतीच्या निर्णयावर खलबतं सुरु झाली आहेत. एकीकडे युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लावू, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती मिळते आहे. मात्र, असं कोणतंही अल्टिमेटम दिलं नसल्याचा दावा शिवसेनेतल्या नेत्यांनी केला आहे. भाजपची महत्त्वाची बैठक याच सर्व पाश्वभूमीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांसह महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेला दिलेल्या अल्लटिमेटम आणि युतीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. सेनेला भाजपचा अल्टिमेटम युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची, किंवा नाही करायची, जो काही निर्णय असेल, तर तो लवकर जाहीर करा, असा इशारा भाजपने दिल्याची माहिती आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे. भाजपच्या अल्टिमेटमवर शिवसेनेने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. युतीचा निर्णय न झाल्यास विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा दबाव भाजपने टाकल्याचीही माहिती आहे. महाराष्ट्राबाबत एबीपी माझा-सी व्होटरचा सर्वे काय सांगतो? महाराष्ट्रात सध्या भाजपच्या 22 तर शिवसेनेच्या 18 जागा आहेत. 'एबीपी माझा'ने सी व्होटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून देशाचा मूड जाणून घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील एनडीएच्या जागा कमी होऊ शकतात, मात्र स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. लोकसभेच्या 48 जागांची संभाव्य आकडेवारी - सर्व स्वतंत्र पक्ष स्वतंत्र लढल्यास - भाजप - 22, काँग्रेस - 11,  राष्ट्रवादी - 8, शिवसेना - 7 भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास एनडीए  - 36, यूपीए - 12 शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले, मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस (आघाडी) एकत्र लढल्यास एनडीए - 16, यूपीए - 30,  शिवसेना - 2

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget