एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माऊलींची पालखी सासवड, तर तुकोबांचा मुक्काम लोणी काळभोरला
पुणे: विठूरायाच्या भेटीला निघालेली ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी जाणार आहे. तर संत तुकोबांची पालखी आज आज पुण्यातील लोणी काळभोर मुक्कामी असणार आहे.
ज्ञानोबा माऊलींच्या मार्गातील पहिला अवघड टप्पा असलेल्या दिवे घाटातून आज पालखी मार्गस्थ होईल. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वारकरी दिवे घाटात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं ज्ञानोबा आणि विठू-रखूमाईच्या जयघोषानं आज दिवे घाट दुमदुमणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement