एक्स्प्लोर

फ्रोझन फळं-भाज्या परदेशात, वर्ध्याच्या दाम्पत्याचा भन्नाट उपक्रम

वर्धा : शेतकऱ्याच्या शेतापासून थेट ग्राहकाच्या ताटापर्यंत...वर्ध्यातल्या कारंजामध्ये हसन शफिक आणि सारा शफिक यांनी बीवाय अॅग्रो इन्फ्रा हा प्रकल्प सुरु केला आहे. अन्नाचा कण ग्राहकांपर्यंत पोहचवून शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला देणारा हा प्रकल्प भन्नाट आहे. शेतकऱ्याकडून योग्य दरात नाशवंत माल घेणे... तो शीतगृहात साठवणे... त्यावर प्रक्रिया करणे... त्याचे कटिंग करणे... आणि पॅकिंग करुन परदेशात पाठवणे. 2013 मध्ये सुरु झालेल्या प्रकल्पात सुरुवातीला पैशापासून क्वालिटीपर्यंत अनेक आव्हानं आली. पण त्यावर मात करत या दाम्पत्याने हा प्रकल्प सुरु ठेवला आणि आता त्याचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. बटाटा, कांदा, भोपळा, कच्चा पपई, बीट, कारले, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, लसूण, गाजर अशा अनेक भाज्या इथं साठवल्या जातात. या प्रक्रिया उद्योगाची प्रक्रियाही भन्नाट आहे. त्याचं वर्षभराचं नियोजन असतं आणि प्रत्येक डिपार्टमेन्ट आपापल्या टाईमटेबलप्रमाणे काम करत असतं. 400 ग्रॅम ते 900 ग्रॅम आणि 10 किलो, अशा वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांमध्ये हा माल पॅक होतो. समुद्रमार्गे हा माल आखाती देशांमध्ये पोहोचतो आणि तिथले वितरक हाच माल मॉल्समध्येपाठवतात. 10 रुपयांचा माल 50 रुपयांना विकला जातो. बाजार समित्यांमध्ये कवडीमोल भावानं जाणारं, कधी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकणारं पीक आता बिनधोकपणे कमाई करून देत असल्यानं परिसरातले शेतकरीही निश्चिंत आहेत. यंदा 10 हजार टन मालाची निर्यात, 18 कोटींची उलाढाल झाली, किमान 300 शेतकऱ्यांच्या मालाला दाम आणि प्रकल्पातल्या 200 कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला. आतापर्यंत मर्यादित देशांमध्ये होत असलेला व्यापार आता अमेरिका आणि जपानला माल पाठवून विस्तारला जाणार आहे. एका दाम्पत्याच्या धाडसी पावलानं हा प्रक्रिया उद्योग फळाला आला आहे. गरज आहे अशाच धाडसी प्रयत्नांची. म्हणजे पावलोपावली नाडल्या जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळेल आणि कर्जमाफीसाठी सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget