एक्स्प्लोर

कॉ. पानसरेंच्या हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरु: विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर: 'कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासात प्रगती असून चौकशी योग्य दिशेने सुरु आहे.' अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. हल्लेखोरांना टार्गेट ठेवून त्यांच्या इतर साथीदारांचा सध्या शोध सुरु आहे. असंही नांगरे-पाटलांनी स्पष्ट केलं. स्कॉटलंड यार्डचा सहकार्यास नकार दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई हायकोर्टात दिली. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात स्कॉटलंड यार्ड कोणतीही मदत करु शकणार नाही, असा अहवाल सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. भारत आणि इंग्लंडमध्ये अशाप्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असलेला करार अस्तित्वात नसल्याने, ही असमर्थता स्कॉटलंड यार्डने लेखी स्वरुपात कळवल्याचं सीबीआयने सांगितलं. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने तपासाचा प्रगती अहवाल सादर करत, पुढील तपासासाठी आठ आठवड्यांचा अवधी हायकोर्टाकडे मागितला आहे. फरार आरोपींची ओळख पटली असून याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती दिली. दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांचं हायकोर्टाबाहेर मूक आंदोलन दुसरीकडे, तपास यंत्रणेच्या संथ काराभारावर निषेध नोंदवत दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी, या दोन्ही हत्याप्रकरणातील फरार तसंच संशयित आरोपींचे फोटो हातात घेऊन हायकोर्टाबाहेर मूक आंदोलन केलं. हायकोर्टात दाभोलकर-पानसरे कुटुंबियाने तपासकार्यावर असहमती नोंदवून तपास चुकीच्या दिशेने आणि संथ गतीने होत असल्याचा आरोप केला आहे. यावर हायकोर्टानेही दोन्ही ठिकाणी सत्र न्यायालयात खटले जैसे थे प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त करत तपास यंत्रणेच्या एकंदरीत काराभारावर नाराजी व्यक्त केली. संबंधित बातम्या: दाभोलकर-पानसरे हत्या: स्कॉटलंड यार्डचा सहकार्यास नकार दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Buldhana News : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget