एक्स्प्लोर

अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले केंद्राचे पथक नाही, याआधी झालेल्या नुकसानीसाठी एक रुपयांचीही मदत नाही : विजय वडेट्टीवार

अतिवृष्टी झाल्यावर केंद्रीय पथकाने राज्यात पाहणीसाठी यावे म्हणून मुख्य सचिव यांनी पत्र पाठवले. याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडड्डेटीवर यांनी केंद्राला पत्र पाठवले.

मुंबई : राज्य सरकारला 2020 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. प्रत्येक नैसर्गिक संकटानंतर राज्याने केंद्राला मदतीसाठी पॅकेजची मागणी केली. पण केंद्राकडून राज्याला एक ही पैसा आलेला नाही. 1065 कोटी निसर्ग चक्रीवादळ मदत मागितली, 814 कोटी पूर्व विदर्भातील पूर, दोन्ही वेळा टीम आली. प्रस्ताव पाठवले पण अजून एक रुपया मदत आलेली नाही. अतिवृष्टी झाल्यावर केंद्रीय पथकाने राज्यात पाहणीसाठी यावे म्हणून मुख्य सचिव यांनी पत्र पाठवले. मुंख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना 15 ऑक्टोबरला केंद्रीय पथक पाठवावे म्हणून पत्र लिहिले पण अजून ही केंद्रीय पथक आलेले नाही. अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले केंद्राचे पथक नाही आणि याआधी झालेल्या नुकसान साठी एक रुपयांची मदत नाही, असं विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं.

एवढं मोठं नुकसान झालं केंद्राची जबाबदारी आहे की नाही? लोकांचे जीव गेल्यावर मदत मिळणार का? केंद्र सरकारची मदत करायची मानसिकता आहे का असा प्रश्न पडतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत करु

शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत देण्याची आमची तयारी झाली आहे. निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगला याबाबत कळवलं आहे. पॅकेजची आम्ही आधीच घोषणा केली होती. राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या तो केंद्रीय निवडणूक आयोगाला देतो. त्यांनी परवानगी दिली की मदत देऊ. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं.

लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत आम्ही पत्र पाठवले

मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पत्र पाठवले आहे. काहीतरी त्रुटी काढतात. सर्वसामान्य लोकांसाठी शेड्युल तयार करून दिला आहे. सगळं तयार करून दिल्यावरही त्रुटी काढल्या जात आहेत. आम्ही आमची यंत्रणा राबवत आहोत, आम्ही सहकार्य करत आहोत त्यांनी परवानगी द्यावी, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच नोव्हेंबरच्या शेवट पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Vijay Wadettiwar | लोकलबाबत रेल्वेकडून त्रुटी काढण्याचं काम, विजय वडेट्टीवारांचा रेल्वेवर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget