एक्स्प्लोर

विधानपरिषदेसाठी कोणी कुठून अर्ज भरला?

मुंबई: विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नांदेड, सांगली - सातारा, जळगाव, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया या सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा रिक्त होत असल्यामुळे, त्यासाठी निवडणूक होत आहे. दरम्यान नांदेड आणि यवतमाळमध्ये अपक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. कोण कोण रिंगणात? यवतमाळ
  • संदीप बाजोरिया - राष्ट्रवादी
  • शंकर बडे - काँग्रेस
  • तानाजी सावंत - शिवसेना -भाजपा
 पुणे -
  • अशोक यनपुरे - विद्यमान नगरसेवक भाजपाचे
  • संजय जगताप - काँग्रेस
  • अनिल भोसले - राष्ट्रवादी काँग्रेस
  • विलास लांडे - अपक्ष
  • गणेश गायकवाड - अपक्ष
  • बाबू वागसकर - मनसे
  • शिवसेनेचे माऊली उर्फ ज्ञानेश्वर खंडागळे
नांदेड
  • अमर राजूरकर - काँग्रेस
  • श्यामसुंदर शिंदे - अपक्ष
सांगली-सातारा 
  • युवराज बावडेकर - नगरसेवक भाजप
  • राष्ट्रवादीचे शेखर गोरे (अधिकृत उमेदवार) / अरूण लाड ( डमी अर्ज, चुकून पहिला बाद झाला तर)
  • मोहनराव कदम- काँग्रेस
  • शेखर माने ( काँग्रेस बंडखोर- अर्ज मागे घेण्याची शक्यता)
 जळगाव -
  • चंदू पटेल- भाजप
  • सुरेश चौधरी - शिवसेना
  • गुलाबराव देवकर - राष्ट्रवादी
  • लता छाजेड - काँग्रेस
  • नितीन बरडे - खान्देश विकास आघाडी
 भंडारा गोंदिया
  • राजेंद्र जैन - राष्ट्रवादी
  • प्रफुल अग्रवाल- काँग्रेस
  • परिने फुके- भाजपा
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात केबिनमध्ये महिलांसोबत नको नको ते करायला; सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन...
अशोक खरात केबिनमध्ये महिलांसोबत नको नको ते करायला; सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन...
Nashik Crime News: नाशिकमध्ये 2022 पासून कट्टरतेचं जाळं? कामानंतर कंपनीतच संशयितांच्या गुप्त हालचाली, धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा
नाशिकमध्ये 2022 पासून कट्टरतेचं जाळं? कामानंतर कंपनीतच संशयितांच्या गुप्त हालचाली, धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा
Ashok Kharat Anjali Damania: अशोक खरात प्रकरणात आता थेट नाशिक पोलीस आयजींचं नाव, अंजली दमानियांनी 'तो' व्हिडीओ शेअर करत केला खळबळजनक दावा; म्हणाल्या...
अशोक खरात प्रकरणात आता थेट नाशिक पोलीस आयजींचं नाव, अंजली दमानियांनी 'तो' व्हिडीओ शेअर करत केला खळबळजनक दावा; म्हणाल्या...
Chhatrapati Sambhajinagar : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघात कार 100 फूट फरफटत गेली, बचावकार्य करताना मोठा स्फोट, एकाचा आगीत होरपळून जागीच अंत
समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, भीषण अपघात कार 100 फूट फरफटत गेली, बचावकार्य करताना मोठा स्फोट, एकाचा आगीत होरपळून जागीच अंत

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Embed widget