एक्स्प्लोर
चंद्रपुरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 5 जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

चंद्रपूर : मॉर्निक वॉकसाठी गेलेल्या 5 जणांना भरधाव चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर 3 जण जखमी झाले आहेत.
चंद्रपुरातील ऊर्जानगरजवळच्या पुलाजवळ आज सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कार चालकाला अटक केली असून जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
