एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह
वसई : वसईत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे. जंगलात हा मृतदेह सापडला आहे. हत्या करुन हा मृतदेह टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वसई पूर्व परीसरात नवजीवन शांती नगरच्या रस्त्यालगतच्या जंगलात हा महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचं वय 25 ते 30 असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेच्या हातावर पूजा असं नाव गोंदवण्यात आलं आहे.
2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका विवाहित महिलेची हत्या करुन 2 दिवसांच्या जिवंत बाळासोबत फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement