एक्स्प्लोर

दोन्ही बाजूने वापरता येणारी आगळी-वेगळी पैठणी, शांताराम भांडगे यांचा अविष्कार

येवल्यात तयार होणाऱ्या हातमागावरील पैठणीला देशातच नव्हे तर विदेशात मागणी आहे. आज पर्यंत केवळ एकाच बाजूने नक्षी काम असेली पैठणी आपण पाहिली. मात्र येवल्यातील भांडगे पैठणीचे मालक आणि पाच वेळा राष्ट्रपती विजेत्या ठरलेल्या शांताराम भांडगे यांच्या पैठणीच्या दुकानात एक वेगळीच पैठणी विक्रीला आली आहे.

मनमाड : महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साड्यांची राणी पैठणी. पदरावचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि ते वैशिष्टय़पूर्ण काठ ही पैठणीची ओळख. मात्र पैठणीचं माहेरघर असलेल्या येवल्यात दोन्ही बाजूने नेसता येईल अशी आगळी वेगळी पैठणी तयार करण्यात आली आहे. राजराजेश्वरी वस्त्र अशी ओळख असलेल्या पैठणी या महावस्त्राला समस्त महिला वर्गात मोठं स्थान आहे. येवल्यात तयार होणाऱ्या हातमागावरील पैठणीला देशातच नव्हे तर विदेशात मागणी आहे. आज पर्यंत केवळ एकाच बाजूने नक्षी काम असेली पैठणी आपण पाहिली. मात्र येवल्यातील भांडगे पैठणीचे मालक आणि पाच वेळा राष्ट्रपती विजेत्या ठरलेल्या शांताराम भांडगे यांच्या पैठणीच्या दुकानात एक वेगळीच पैठणी विक्रीला आली आहे. घे भरारी | स्टाईलबाजी | जुन्या पैठणीपासून ट्रेण्डी कुर्ता कसा शिवायचा? शांताराम भांडगे यांनी अनेक पैठण्या या पूर्वी बनविल्या असल्या तरी खुप वर्षापुर्वी ते ज्या रिसर्च विभागात काम करत होते. त्यावेळी त्यांना दोन्ही बाजूला वेगवेगळे रंग असलेल्या साडीचे फोटो पाहण्यात आले. त्यावेळी त्यांनी तशी साडी मागावर बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. अखेर त्यावर प्रयत्न करत त्यांनी आपल्या घरातच हा प्रयोग सुरु ठेवला आणि अखेर दोन रंगाची पैठणी, त्यावर नक्षीकाम असलेली पैठणी आठ महिन्याच्या प्रयत्ना नंतर यशस्वीरित्या पूर्ण केली. या पैठणीसाठी त्यांना नेहमीच्या पैठणीला लागणा-या रेशामाच्या दुप्पट रेशीम वापरावे लागले. जो पर्यंत मनाचे समाधान होत नाही तो पर्यंत त्यांनी पैठणीचे काम विणकाम सोडले नाही. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ आले आणि त्यांच्या मनासारखी दोन्ही बाजूने वापरता येईल अशी पैठणी तयार झाली. Gas Cylinder Rate | विनाअनुदानित गॅस सिलेंडर 19 रुपयांनी महागलं | ABP Majha आज पर्यंत महिलांसाठी आवडती असलेल्या पैठणीमध्ये काही तरी नविन करण्याचे प्रयत्न येवल्यातील पैठणी विणकरांनी यापूर्वी केले असले तरी एकाच वेळी दोन्ही बाजूने हवी तेव्हा पैठणी वापरता येईल अशी पैठणी तयार झाली नसल्याने ही पैठणी अनमोल असून याची किमंत मात्र आज करता येणार नाही. महत्त्वाच्या बातम्या :  Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget