एक्स्प्लोर

दाम्पत्याला विवस्त्र करुन मारहाण, अहमदनगरमधील 'त्या' घटनेत खळबळजनक खुलासा

मारहाण झालेल्या दाम्पत्यातील पीडित महिलेने 2016 साली सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी मित्रांच्या मदतीने मारहाण केल्याचा बनाव करत व्हिडिओ करून जास्तीचे पैसे उकळण्यासाठीच या दाम्पत्याने हा प्रताप केला होता.

अहमदनगर : अहमदनगर येथे दांपत्याला अर्धनग्न करून मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना राज्यभर गाजत असताना या घटनेबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मारहाण झालेल्या दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने स्वतः हा व्हिडिओ केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी समोर आणली आहे. मारहाण झालेल्या दाम्पत्यातील पीडित महिलेने 2016 साली सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी मित्रांच्या मदतीने मारहाण केल्याचा बनाव करत व्हिडिओ करून जास्तीचे पैसे उकळण्यासाठीच या दाम्पत्याने हा प्रताप केला होता. तशी कबुलीच दाम्पत्यासह हा व्हिडिओ बनवण्यात सहभागी असलेल्या तिघांनी दिली आहे. या प्रकरणात तपासासाठी अहमदनगर पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरचे वेगवेगळे पथके तयार करून या प्रकरणाचा छडा लावला.  दाम्पत्यासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता गुन्हा नोंदवला आहे. काय आहे प्रकरण? अहमदनगर येथे एका दाम्पत्याला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात 10 जणांवर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मारहाण झालेल्या महिलेने 2016 मध्ये मारहाण करणाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी ही मारहाण केली असल्याचं पीडित महिलेने या फिर्यादीत म्हटले होते. Mumbai Crime | भावाकडून बहिणीच्या पतीची हत्या, पत्नीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून मारलं | ABP Majha संबंधित बातम्या :  Pune Crime | पुण्यात पैलवानांचा धिंगाणा; सोसायटीत घुसून तिघांना मारहाण | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget