एक्स्प्लोर

झेड प्लस सुरक्षा भेदून उज्ज्वल निकम यांच्या मोबाईलवर डल्ला!

मुंबई : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मोबाईलची चोरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे झेड प्लस सुरक्षेचं कवच भेदून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दादर-पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड-प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र, इतकी कडक सुरक्षा असूनही त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. उज्ज्व निकम हे मुंबईहून जळगावला ट्रेनने प्रवास करत होते. दादर-अमृतसर-पठाणकोट एक्स्प्रेसने रात्री प्रवास करताना त्यांनी आपल्या उशाला दोन फोन ठेवले होते. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर जेव्हा त्यांनी फोन तपासून पाहिलं, तेव्हा फोन गायब असल्याचं समजलं. जळगावला उतरल्यावर उज्ज्वल निकम आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी रेल्वे पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. मुंबई हल्ल्याचा खटला लढण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजेच 2009 पासून उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा ते ट्रेनने प्रवास करत असतात त्यावेळी त्यांच्यासोबत AK-47 सोबत असणारे वैयक्तिक सुरक्षारक्षक आणि रेल्वे प्रशासनाकडून एन्ट्री-एक्झिटच्या ठिकाणी प्रत्येकी एक कॉन्स्टेबलही सुरक्षेसाठी सोबत असतात.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget