एक्स्प्लोर

Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

छत्रपतींचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा. जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. ही गद्दारांची, बेईमानीची अवलादीचं भेसळ रक्त असल्याची टीका त्यांनी केली. 

Uddhav Thackeray: आमचं अर्धे आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात गेलं. बाहेसाहेबांनी भाजपसाठी अनेक वार सोसले. तडीपारला सुद्धा वाचवला, पण, काँग्रेसने कधी मातोश्रीकडे डोळे वटारले नाहीत. शब्दाला जागली, पण हीच भाजप आज शिवसेना संपवायला निघाल्याचा सडकून प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. 

तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर उभा राहिला होता?

उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्याने फिरायला पाहिजे. अरे, पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर या गधड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर उभा राहिला होता? त्यांचा वार झेलला? अशी विचारणा केली. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या-त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावर, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले की, परत फोडाफोडी कशासाठी करताय? काय मिळवायचं तुम्हाला? सत्ता पिपासू किती व्हायचं? दोन, अडीच लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये, एका महिलेला हरवण्यासाठी, निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचे सुरक्षा दल तुम्ही वापरता, कोणालाच काय वाटत नाही? अशी विचारणा त्यांनी केली.  सव्वा दोन, अडीच लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली, पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते, असे आव्हान त्यांनी दिले. 

हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व 

आपल्याला विरोध करत आहेत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते, त्याच प्रवृत्त्या परत बोकाळलेल्या आहेत. मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचे ते म्हणाले. मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा. जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची अवलादीचं भेसळच रक्त असल्याची टीका त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget