एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व शिवसेना आमदारांची बैठक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकी पाहायला मिळत आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. मातोश्री’वर उद्या (30 जुलै) दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. शिवसेनेच्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात  येणार आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत,’ असं याआधीच शिवसेनेने जाहीर केलं आहे. त्यामुळे या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार, हे पाहावं लागेल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकी पाहायला मिळत आहेत. ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चाने घेतली. त्यामुळे सरकारी पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. राज्यसभा खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या आंदोलकांची नावं मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आली नाहीत. ‘मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही,’ असं मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केलं. आधीच मागण्या दिलेल्या असताना चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. तसा ठरावही आज लातूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लातूरमध्ये मराठा मोर्चाची बैठक लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. बार्शी रोडवरील राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून ही बैठक सरू झाली. विविध निर्णय यामध्ये घेण्यात आले. लातूरमधील बैठकीतील निर्णय 1 ते 9 ऑगस्ट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार. राज्यातील प्रत्येक गावाच्या वेशीवर समाज बांधव गुराढोरांसह ठिय्या देणार राज्यातील सर्व मराठा आमदार आणि खासदार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन होणार गुन्हे सरसकट तातडीने मागे घ्यावेत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST News : एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता; डिझेल दरवाढीमुळे तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता; डिझेल दरवाढीमुळे तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
धक्कादायक! कालपासून बेपत्ता असणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू
धक्कादायक! कालपासून बेपत्ता असणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget