एक्स्प्लोर

युतीची बोलणी होणार, उद्धव आणि फडणवीसांची मध्यस्थाद्वारे चर्चा

औरंगाबाद : एकीकडे शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी केली असली तरी आता एका मध्यस्थाद्वारे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एका मध्यस्थाद्वारे चर्चा होणार असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने युती करण्याबाबतची बोलणी तूर्तास रखडली आहे. त्यामुळे या थांबलेल्या चर्चेला गती देण्याचा प्रयत्न मध्यस्थाद्वारे होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात दुवा साधणारा मध्यस्थ कोण, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. फोन कोण करणार, या मुद्द्यावरुन युतीचं गाडं अडल्याचं म्हटलं जातं. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत उद्धव आणि फडणवीस यांची पुन्हा फोनवरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेवरच युतीची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या चर्चेकडे लागलं आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत फडणवीसांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली नसल्याचंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे युती तुटल्यास त्याची घोषणा आपल्याकडून व्हायला नको, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार: सूत्र

शिवसेनेनं स्वबळावर लढावं असा सूर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत निघाला. मातोश्रीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, खासदार आणि आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये युती न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे  पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Pratap Sarnaik: अर्थखातं राष्ट्रवादीचंच, त्यांना ते मिळेल, मुख्यमंत्र्यांनीच ते देण्याचे थांबवलं, कारण...; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य
अर्थखातं राष्ट्रवादीचंच, त्यांना ते मिळेल; मुख्यमंत्र्यांनीच ते देण्याचे थांबवलं, कारण...; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांचा धुरळा, गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी, सांगली, सातारा अन् नगरमध्ये कुणाची बाजी?
Maharashtra Live blog updates: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांचा धुरळा, गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी, सांगली, सातारा अन् नगरमध्ये कुणाची बाजी?
Nagpur Police: सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...
सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Embed widget