एक्स्प्लोर

उदयनराजेंचा दिल्लीत भाजपप्रवेश, मोदी-शाह-गडकरींची उपस्थिती, राजेंची ट्विटरद्वारे माहिती

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावरुन गेले काही दिवस राज्यात तसेच दिल्लीतील भाजपमध्ये खलबतं सुरु होती. उदयनराजेंना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेऊ इच्छित नसल्याची चर्चादेखील रंगली. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावरुन गेले काही दिवस राज्यात तसेच दिल्लीतील भाजपमध्ये खलबतं सुरु होती. उदयनराजेंना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेऊ इच्छित नसल्याची चर्चादेखील रंगली. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजे उद्या (14 सप्टेंबर) नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः उदयनराजेंनी ट्विटरद्वारे दिली आहे. उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते व हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील. शरद पवारांचा आशिर्वाद घेऊनच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले भाजपमध्ये येतील. परवा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते यावेत असं मला वाटतं. त्यांनी यावं अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश प्रत्येक मेगाभरतीमध्ये पुढे ढकलला जात होता. उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 सप्टेंबर रोजी 'वर्षा' बंगल्यावर दीड तास चर्चा झाली होती. सगळ्या घडामोडींनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. व्हिडीओ पाहा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु उदयनराजेंनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यानंतर पुण्यात उदयनराजेंची जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली होती. यात देखील कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये न झाल्याचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा न दिल्याने त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपमधले काही नेते अनुत्सुक असल्याची चर्चा होती. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget