एक्स्प्लोर

पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात

उदयनराजे आणि शरद पवार यांच्यासोबत सातारा ते पुणे एकत्र प्रवास केला. या चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सातारा: नेहमी स्वपक्षाविरोधात दंड थोपटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं. उदयनराजे आणि शरद पवार यांच्यासोबत सातारा ते पुणे एकत्र प्रवास केला. या चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात शरद पवार आणि उदयनराजे भोसले हे पुण्यात होते. बुधवारीच पवारांचा सातारा दौरा आहे. त्यानिमित्ताने पवार आणि उदयनराजे यांची फोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर चर्चा करतच साताऱ्याला जाऊ, असं उदयनराजे पवारांना म्हणाले. मग पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलावलं. त्यानंतर उदयनराजेंनी जो पवित्रा घेतला, तो पवारांनाही धक्का देणारा ठरला. कारण उदयनराजेंनी थेट पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेतलं आणि स्वत:च ड्रायव्हिंग करु लागले. पुणे ते सातारा प्रवास उदयनराजे त्यांच्या स्टाईलमध्ये थेट ड्रायव्हिंग सीटवर बसले. गाडीत पुढे शरद पवार आणि ड्रायव्हिंग सीटवर उदयनराजे हे चित्र पाहून अनेकजण अवाक् झाले. पुढे पवार आणि उदयनराजेंचा हा प्रवास साताऱ्यापर्यंत सुरु होता. दोघांची विविध विषयांवर चर्चा झाली. साताऱ्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सध्या साताऱ्यात उदयनराजे समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये वादावादी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उदयनराजेंची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या प्रवासादरम्यान पवारांनी उदयनराजेंना कोणता कानमंत्र दिला आणि उदयनराजेंनी पवारांना काय सांगितलं, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
Chhatrapati Sambhajinagar Crime : गर्भवतीसाठी 15 हजारांची दलाली, डॉ. राजपूत अन् डॉ. आहेरचे कनेक्शन उघड, सातारा गर्भपात रॅकेटमध्येही 6 वर्षे जुनेच साथीदार सक्रिय
गर्भवतीसाठी 15 हजारांची दलाली, डॉ. राजपूत अन् डॉ. आहेरचे कनेक्शन उघड, सातारा गर्भपात रॅकेटमध्येही 6 वर्षे जुनेच साथीदार सक्रिय
Baramati Byelection 2026: बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका; काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत?

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
Embed widget