एक्स्प्लोर
ठाण्यात बांधकाम सुरु असताना इमारत खचली, दोघांचा मृत्यू

ठाणे: इमारतीचं बांधकाम सुरु असताना माती खचल्याने, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. ठाण्यातील पातलीपाडा परिसरातील हिरानंदानी इस्टेटमध्ये ही दुर्घटना घडली.
अब्दुल हुसेन असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement























