एक्स्प्लोर
तारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
सिंधुदुर्ग : सांगलीतील दोघं जण तारकर्ली समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
निखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्निल मोहिते या तरुणाचा शोध सुरु आहे. निखिल व्यवसायाने शिक्षक असून स्वप्निल इंजिनिअर असल्याची माहिती आहे.
एकूण आठ जण फिरायला आले होते. त्यापैकी दोघं जण बुडाले. सर्व जण सांगलीतील तासगावजवळच्या मांजर्डीमधले रहिवासी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement