एक्स्प्लोर

भाजपची ताकद वाढली, दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 161 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ते सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. दोन्ही पक्ष आपआपल्या परीने सत्ता स्थापन करण्याच्या विविध मार्गांची चाचपणी करत आहेत.

मुंबई : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्ष सध्या आपआपल्या परीने सत्तास्थापनेची चाचपणी करत आहेत. अपक्ष आणि लहान पक्षांच्या जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे वळवून आमदारांचे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत आहेत. नुकतेच गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अग्रवाल यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं आहे. तसेच आमदार महेश बालदी यांनीदेखील भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. भारतीय जनता पक्षाने 105 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार तसेच दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 60 झालं आहे. सोमवारी भाजपला बडनेराचे आमदार आमदार रवी राणा, मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. आता 2 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचं संख्याबळ 105+3 +2  = 110 इतकं झालं आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 161 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ते सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. परंतु शिवसेनेने भाजपकडे सत्तेत समान वाटा आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. भाजपला शिवसेनेची ही मागणी मान्य नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपआपल्या परीने सत्ता स्थापन करण्याच्या विविध मार्गांची चाचपणी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget