एक्स्प्लोर

एसटी खात्यात नोकरीसाठी वशिलेबाजी चालणार नाही : रावते

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नोकरभरतीत होणारी थेट मुलाखत पद्धत बंद करण्यात आली आहे. आता लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर करण्यात येत असून, ज्यांची पात्रता असेल त्यांनाच नोकरी मिळेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.

वर्धा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नोकरभरतीत होणारी थेट मुलाखत पद्धत बंद करण्यात आली आहे. आता लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर करण्यात येत असून, ज्यांची पात्रता असेल त्यांनाच नोकरी मिळेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. वर्धा बसस्थानक नुतनीकरणाच्या सात कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन रावते यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, अनुकंपा तत्त्वावर घेणाऱ्या महिलांनाही गुणवत्तेच्या आधारावरच प्राधान्य दिलं जाणार, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रावते म्हणाले की, "परिवहन मंडळाच्या नोकरभरतीत आता लेखी परीक्षा घेऊन, परीक्षार्थींना लगेच निकाल देण्यात येत आहेत. त्यामुळे आता माझ्यासह कोणाचा वशिला नोकारीसाठी चालणार नाही. ज्याची पात्रता असेल, त्यालाच नोकरी मिळणार आहे." नोकरभरतीतील वशिलेबाजीवर बोलताना रावते म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आपली माणसे लावायची आहे, असे म्हणणारे आमदार माझ्या या निर्णयामुळे नाराज आहेत. पण हे सगळं बाळासाहेब ठाकरेंच्या संस्करातून आलं, आणि हा निर्णय मी घेतला." या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, अनिल सोले आदींची उपस्थिती होते. दरम्यान, परिवहन मंडळाच्या नोकरभरतीतची प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच या नोकरभरती प्रक्रियेत चालक आणि वाहक पदासाठी दहावी उत्तीर्ण, लिपिक आणि टंकलेखक पदासाठी पदवी परीक्षा, आणि सहाय्यक पदासाठी संबंधित विषयातील आयआयटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता निश्चित ठेवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget