ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2021 | शनिवार
1. काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण; पोटच्या गोळ्यासाठी चंद्रपूरच्या जंगलाजवळील जुनोना गावच्या आईची वाघाशी झुंज https://bit.ly/36ELNS1
2. 30 सप्टेंबरपूर्वी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु; UGC चे विद्यापीठांना निर्देश https://bit.ly/3etcUDG
3. दहावीचा निकाल जाहीर झाला पण आता टेन्शन अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचं, 100 गुणांची दोन तासांची, ओएमआर ऑफलाइन परीक्षा ऑगस्टमध्ये https://bit.ly/2VUnmhd
4. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची पूर्वकल्पना असल्याचा सूत्रांचा दावा https://bit.ly/3BaPigV सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची नवाब मलिक यांची माहिती https://bit.ly/3xZdVLm
5. 'लिंगाऐवजी बोटांचा वापर करणं हा बलात्काराच!', गतिमंद मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम https://bit.ly/36JUTwB
6. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार.. भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांचं जाहीर कौतुक https://bit.ly/3xNYE06
7. लसीच्या नावाखाली केवळ 'सलाईन वॉटर' टोचलं!, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती https://bit.ly/3BngtW7' घरोघरी लसीकरणासंदर्भात सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही', अद्याप मार्गदर्शक तत्वं जारी न केल्याबद्दल हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3zmb67N
8. येणारे तीन-चार महिने अत्यंत महत्वाचे; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा https://bit.ly/3wQFYvg
9. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी.. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची नामदेव पायरीला गर्दी https://bit.ly/3ktVMle
10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; स्पर्धेच्या ठिकाणी सापडला कोरोनाचा रुग्ण https://bit.ly/3B7MtgJ
ABP माझा ब्लॉग :
- आदित्य शिरोडकर यांनी मनसे का सोडली? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3wLTxw2
ABP माझा कट्टा
- मराठी रंगभूमी, सिनेमा अन् रंजक बातम्यांचा खजिना आज उलगडणार.. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्याशी चर्चा, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल :
1. Yavatmal : पीपीई किटला पर्याय वातानुकुलीत मास्क 'डोरा'; यवतमाळच्या युवा संशोधकाची भन्नाट कामगिरी https://bit.ly/3z6usNL
2. Gujarat High Court : गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आजपासून सुनावण्यांचे होणार लाईव्ह प्रक्षेपण https://bit.ly/3reRcsr
3. 2022 पर्यंत भारताच्या सीमेवरील कुंपणाचे काम पूर्ण होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बीएसएफ शौर्यदिनाच्या कार्यक्रमात आश्वासन https://bit.ly/3kAZdX4
4. Shivam Dube Wedding : 'प्रेमाला बंधन नसतं...' स्टार क्रिकेटर शिवम दुबे मैत्रिण अंजुम खानशी विवाहबद्ध https://bit.ly/3BgEH3Z
5. आता सेकंदात 10 हजार HD चित्रपट डाऊनलोड होणार; प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा जपानचा दावा
https://bit.ly/3ihLNwB
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv