ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2022 | बुधवार
1. कोविड काळातील कंत्राटी परिचारिकांना राज्य सरकारचा दिलासा, 597 कंत्राटी परिचारिकांचा कायमस्वरुपी शासकीय सेवेत समावेश https://bit.ly/3FdblYd
2. अब की बार 63000 पार! सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी; निफ्टीचीदेखील 19000 अंकांकडे वाटचाल https://bit.ly/3GXEsQz
3. परिवर्तन झालं नसतं, तर आज उत्साह दिसला नसता, शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या; शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन https://bit.ly/3GXl5Hr मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना! https://bit.ly/3uadON5
4. राज्यपालांची चूक झाली, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे https://bit.ly/3VFs0ZU
5. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग, सहा सीनियर्सची इंटर्नशिप रद्द; व्हिडीओमधून घटना उघड https://bit.ly/3FeYIvW
6. देवस्थानच्या जमीन बळकवल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल, गुन्हे दाखल न करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर तातडीने कारवाई https://bit.ly/3VyAxxM
7. बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर; समर्थकांचा जल्लोष, जळगावमध्ये प्रवेशाला होता मज्जाव https://bit.ly/3iiu7o5
8. तीन वर्षात राज्यातील उद्योग कोणामुळे राज्याबाहेर गेले? निवृत्त न्यायमूर्तीची त्रिसदस्यीय समिती करणार चौकशी; उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा https://bit.ly/3XKlcvT
9. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा https://bit.ly/3VwExz6
10. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची न्यूझीलंडकडून बॅटिंग; पावसामुळं सामना रद्द, भारतानं 1-0 नं मालिका गमावली https://bit.ly/3VjYSb3
ABP माझा स्पेशल
पदवीधरांचा अडाणीपणा! विद्यापीठातील अधिसभा निवडणुकीत 21.66 टक्के मते अवैध https://bit.ly/3XIKWJ4
पीक विमा प्रश्नाबाबत राज्य सरकारनं हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकरी आणि कंपनीमध्ये संघर्ष अटळ, शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकरांचा इशारा https://bit.ly/3VibLlH
"श्रद्धाला मारायचा कट आधीच रचलेला, अजिबात पश्चाताप नाही"; पॉलिग्राफ चाचणीत आफताबनं केले धक्कादायक खुलासे https://bit.ly/3OKDcm1
एबीपी माझाच्या दणक्यानंतर अवघ्या 15 दिवसांत कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरील उखडलेल्या दगडांवर पुन्हा पॅचवर्क https://bit.ly/3VAL6Au
जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या जी-20 च्या पाहुण्यांना काय दाखवू; पुरातत्व विभागातील अधिकारी हतबल https://bit.ly/3ud9qg1
एटीएमचा वापर, डिजीटल रुपी ते सीएनजी दर; उद्यापासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम? https://bit.ly/3OPEn3j
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv