दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


*1.* पोलिसांचं नवं ब्रीद आमदार रक्षणाय!!! आमदारांच्या दिमतीला पोलिसांची फौज, 550 नागरिकांसाठी सरासरी एक पोलीस अन् एका आमदारामागे तब्बल 30 पोलीस https://cutt.ly/aMIantH  बंड संपलं, धोकाही टळला, यंत्रणेवर पडतोय असह्य ताण, आमदारांना दिवसरात्र अशी मिळतेय सुरक्षा https://cutt.ly/tMIhM88 


*2.* राज्यातील क आणि ड गटाच्या नोकरभरतीची स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन आणि आयबीपीएस मार्फत करण्यावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब; स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्येही दुपटीने वाढ आणि एसईबीसी (मराठा आरक्षण) उमेदवारांना केंद्राच्या 10% EWS आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या https://cutt.ly/gMIazws 


*3.* ...तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी; महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा अडवण्याच्या खा. राहुल शेवाळे यांच्या मागणीवर राहुल गांधी यांचं सरकारला आव्हान https://cutt.ly/9MIah9X  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाकोळण्यासाठीच राज्यात रोज एक नवा वाद? काय आहे घटनाक्रम? https://cutt.ly/TMIadBS  


*4.* राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण https://cutt.ly/TMIaahN सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी https://cutt.ly/hMIailS राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद; भाजप-शिंदे गटाकडून राज्यभर निषेध आंदोलन  https://cutt.ly/3MIdWTh 


*5.* श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी पाणी बिलाचा संबंध काय? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा https://cutt.ly/bMIawXK  कोणी 72, कोणी 300 तुकडे; क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या 'या' हत्याकाडांनी देशाला हादरवलं https://cutt.ly/bMIp7yk 


*6.* रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारल्याने औरंगाबादमध्ये मुलीची धावत्या रिक्षातून उडी, महिला आयोगाने घेतली दखल.. कारवाईचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे रुपाली चाकणकर यांचे आदेश https://cutt.ly/5MIp3t6 


*7.* संतापजनक! नराधम वडील, आजोबा, चुलत्याकडून मुलीवर चार वर्ष बलात्कार; पुण्यातील घटना, समुपदेशकही हादरले https://cutt.ly/DMIp0An 


*8.* विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ https://cutt.ly/lMIpMav  परतीच्या पावसातून वाचलेलं डाळींब थेट बांगलादेशला, मात्र, आयात करात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फटका https://cutt.ly/6MIpVoW 


*9.* शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचे आवाहन  https://cutt.ly/AMIpZbk  सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टर थांबवून सोडली हवा https://cutt.ly/SMIpHHD 


10. भारत- न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून रंगणार टी-20 मालिकेचा थरार; कधी, कुठे रंगणार सामने? संपूर्ण वेळापत्रक https://cutt.ly/GMIsdcT  पुन्हा धोनीची भारतीय संघात एन्ट्री? लवकरच बीसीसीआय कॅप्टन कूलशी संपर्क साधणार https://cutt.ly/AMIse2Z 


*ABP माझा स्पेशल*


Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे! https://cutt.ly/yMIpSxY 


औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा! आयआयएफएल अब्जाधीशांच्या यादीत शहरातील सहा उद्योगपती https://cutt.ly/7MIpIKx 


Bharat Jodo: राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'नं अकोल्यातील वाडेगावात इतिहासाची नव्याने पुनरावृत्ती https://cutt.ly/2MIpTwY 


Common Charging Port: व्वा...कमालच होणार! मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी एकच चार्जर लागणार https://cutt.ly/aMIpQhn 


NASA Artemis 1: मिशन मूनच्या आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र टिपले! नासाकडून व्हिडीओ शेअर https://cutt.ly/KMIpvyW 



*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha