एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2021 | शनिवार
  1. भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/39dhNNX आमची लेकरं गेली.... ; मृत बालकांच्या मातांचा आक्रोश https://bit.ly/2LgXdEj
 
  1. राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश https://bit.ly/2MK5AIR भंडाऱ्याची घटना दुर्दैवी, रुग्णालयांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही https://bit.ly/35qxiRn पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर https://bit.ly/2LgXo2r
 
  1. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात, देशभरात दोन टप्प्यात घेण्यात आलेला ड्राय रन यशस्वी https://bit.ly/35okqLH
 
  1. राज्यातली महाविद्यालये 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याचा विचार.. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी फेसबुक लाईव्हमध्ये साधलेल्या संवादात माहिती https://bit.ly/3op58Od
 
  1. मुंबई महानगराचा कारभार पाहण्यासाठी महापालिकेत दोन आयुक्त गरजेचे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी, दोन आयुक्तांची मागणी ही मुंबईचे दोन तुकडे करण्याचा डाव असल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/3s93xOL
 
  1. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले आघाडीवर, पण अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशात परतल्यावरच https://bit.ly/3hZviVy
 
  1. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रजातीचा संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनमध्ये Major Incident ची घोषणा https://bit.ly/3hYi5vX
 
  1. WhatsApp ला टक्कर देण्यासाठी नवीन मॅसेजिंग अ‍ॅप, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा 'Signal' https://bit.ly/2LxIwwo
 
  1. हिटमॅनचा विक्रमी ‘षटकार’; ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित शर्माने केला अनोखा रेकॉर्ड https://bit.ly/35opobm रोहितच्या परफॉर्मन्समुळे एका फॅनला कापावी लागली अर्धी मिशी; फोटो व्हायरल https://bit.ly/3sbQVq0
 
  1. तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे एकूण 197 धावांची आघाडी https://bit.ly/35rPFFw
  ABP माझा स्पेशल Bhandara Hospital Fire | आज 'तिथे' सविता इखर असत्या तर... https://bit.ly/3i0Ezg2 Pravasi Bharatiya Divas 2021: भारतात का साजरा केला जातो 'प्रवासी भारतीय दिवस?' काय आहे या दिवसाचं महत्व? https://bit.ly/3oycMWK पश्चिम रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच महिला लोको पायलटने चालवली मालवाहू ट्रेन https://bit.ly/3i51uXy *माझा कट्टा* : कोरोना लसीबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'माझा कट्टा'वर मिळणार, लस संशोधनातील 'भीष्माचार्य' डॉ. सुरेश जाधव आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
Nagpur Crime News: नागपूरच्या वाठोड्यातील फ्लॅटमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचं घबाड; छपाईचा कागद, लॅपटॉप, कलर प्रिंटरसह 37.83 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूरच्या वाठोड्यातील फ्लॅटमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचं घबाड; छपाईचा कागद, लॅपटॉप, कलर प्रिंटरसह 37.83 लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
Mumbai Accident News: मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Embed widget