एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या गडांना हादरा, काँग्रेसला नवसंजीवनी, एकीच्या बळाचा महाविकास आघाडीला फायदा https://bit.ly/37yEVFQ निवडणुकीतील कामगिरी हा एकजुटीचा विजय' राज्यातील चित्र बदलत असल्याची शरद पवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/3qsCMnH
- उच्चशिक्षित 'अडाणी'? पदवीधरांच्या 'या' चुकांमुळं हजारो मतं ठरली अवैध, पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या चुका मतमोजणीनंतर चर्चेचा विषय https://bit.ly/2I9Dwwy
- वैज्ञानिकांकडून ग्रीन सिग्नल मिळताच भारतात लसीकरण सुरु करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आश्वासन.. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि कोविड योद्ध्याचं लसीकरण https://bit.ly/37xxRsZ भारताकडून लस उत्पादक कंपन्यासोबत 160 कोटी कोरोना लसींच्या डोसची नोंदणी https://bit.ly/3qsQLtB
- शेतकरी आंदोलकांकडून आता 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक.. वेगवेगळ्या राज्यात आंदोलन करणार.. दुरुस्ती नव्हे तर कृषि कायदे थेट रद्द करण्याची आग्रही मागणी https://bit.ly/2VyXFzg
- शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत केंद्र सरकारची नरमाई? किमान आधारभूत किंमतीसाठी नवा कायद्या आणण्याची शक्यता, सध्याच्या कायद्यातील बदलांसाठी अनुकूलता? https://bit.ly/36FI0ob
- जीडीपीच्या सुधारीत अंदाजामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याची आशा आणि कोरोना लसीच्या सकारात्मक बातम्यांनी शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स विक्रमी 45079 अंकांवर बंद https://bit.ly/3lDyR3H
- आरबीआयचा रेपो दर 'जैसे थे', ग्राहकांचा EMI कमी होणार नसल्याचं स्पष्ट https://bit.ly/3g81jto
- सात कोटींचा ग्लोबल टीचर्स अवार्ड जिंकणाऱ्या डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी केलं अभिनंदन https://bit.ly/33J73Vy दलाई लामांकडूनही कौतुकाचा ट्वीट https://bit.ly/2IaB4G8
- हैदराबाद महापालिका निवडणूक मतमोजणीतील सुरवातीच्या कलांमध्ये भाजपला मागे टाकत टीआरएसची मुसंडी https://bit.ly/39HwGtF
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा विजय, युजवेंद्र चहल भारताचा पहिला Concussion सबस्टिट्यूट https://bit.ly/3lFxUbf
- ABP माझा स्पेशल :
- Kotak Wealth Hurun Wealthy Women 2020 | रोशनी नाडर मल्होत्रा देशातील श्रीमंत महिला, एकूण संपत्ती किती? https://bit.ly/39ElP3G
- Indian Navy Day 2020 | ...म्हणून 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो नौदल दिवस https://bit.ly/3mIG57N
- ब्लॉग
- BLOG | बनावट लशीची भीती? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/33IzQcU
- BLOG | रणजित डिसले सरांच्या निमित्ताने..., अॅड. महेश भोसले यांचा लेख https://bit.ly/33I7cbP
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement