(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2021 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2021 | बुधवार*
- गुन्हा दाखल करणं तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, मुंबई हायकोर्टाचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना खडे बोल https://bit.ly/3wh7G5e, मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेसह अन्य दोन याचिकांवर सुनावणी, जयश्री पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल का झाला नसल्याची कोर्टाची विचारणा; कोर्टाने आदेश दिले तर परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्याची केंद्राची तयारी https://bit.ly/2PKYRA5
- 2. राज्यातील लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी चर्चा सुरू आहे, कठोर निर्बंधासाठी सरकार आग्रही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती तर कोणत्याही कारणासाठी कुणीही केलेली गर्दी अयोग्यच, औरंगाबादला खासदार इम्तियाज जलील यांनी जमवलेल्या गर्दीवर नाराजी https://bit.ly/3un44x5
- 3. औरंगाबादचा लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी गर्दी जमवणारे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल https://bit.ly/31Bka9Y
- 4. शरद पवार यांच्यावर यशस्वी इन्डोस्कोपी शस्त्रक्रिया; सुप्रिया सुळे यांनी मानले डॉक्टरांचे आभार https://bit.ly/3dkTeR7 पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात यश, काही दिवसांनी होणार आणखी एक शस्त्रक्रिया, डॉ. अमित मायदेव यांची माहिती https://bit.ly/3fGYzoT
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन https://bit.ly/3diGpHa कार्यक्रमाआधी निमंत्रणावरुन मानापमान नाट्य https://bit.ly/39qc8VF तर सरकार पडण्याच्या भीतीने घाईगडबडीत कार्यक्रम, मनसेचा आरोप
- सांगलीत रहिवासी वस्तीत घुसला बिबट्या, पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न; शहरात खळबळ, अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू https://bit.ly/3wbCVyG
- विनायक शिंदे, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन बार, पबमधून वसुली करायचा; NIA च्या सूत्रांची माहिती https://bit.ly/2O8WqGV
- नागपुरातील एकनाथ निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर रणजीत सफेलकरला बेड्या https://bit.ly/3ftzNrT कुख्यात गँगस्टर ते सामाजिक कार्यकर्ता, नागपूरचा गुंड रणजीत सफेलकरची फिल्मी स्टोरी https://bit.ly/3we55cq
- ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर, सनातन या कादंबरीचा सन्मान.. https://bit.ly/3wgZge8
- पॅनला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी लेटलतिफांची झुंबड; आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश https://bit.ly/3czaqmO
*ABP माझा ब्लॉग* :
गरीबांनी करायचं तरी काय? संभाव्य लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3wfknNZ
*ABP माझा स्पेशल* :
Gokul election | गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांनी किमान 10 लिटर दुध न थकता काढून दाखवावे : राजू शेट्टी https://bit.ly/3rBHK0H
अधिकाऱ्याची तत्परता... वाशिममधील हरवलेलं कुटुंब तब्बल साडेतीन वर्षानंतर एकत्र आलं https://bit.ly/2O6YLSG
IPL 2021 Captains List: आयपीएलच्या आठ संघांचे कर्णधार कोण? कुणाला किती अनुभव? वाचा सविस्तर... https://bit.ly/3sF6jLE
Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये एकीकडे कोरोना वाढतोय तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी! https://bit.ly/2O7dop6
पुन्हा लॉकडाऊन झाल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी- पृथ्वीराज चव्हाण https://bit.ly/3fqovEZ
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv