एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2021 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2021 | रविवार
- “26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाल्यानं देश दु:खी”, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खंत व्यक्त https://bit.ly/3ahDOvq
- “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज जेवढा दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल”, प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका https://bit.ly/39xhs9X
- 'शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील', कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ बरळले! छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले असल्याने महाराजही कर्नाटकचे असल्याचं वक्तव्य https://bit.ly/3ozSlrp
- अजितदादा म्हणतात.. “पवार साहेब ऐंशीत, मी साठीला, सुप्रिया पन्नाशीला”, वयासोबत आमचा उत्साह वाढतच चाललाय! https://bit.ly/3pBX0ue
- मुंबई लोकलमध्ये ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यास भरावा लागणार दंड, काय आहे प्रवासाची निर्धारित वेळ? https://bit.ly/3oI47Al लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/3oD0Guq
- Cinema Hall Reopening: 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास मान्यता, केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3cqVKGF
- प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/2Mc14mN
- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून कोल्हापूरमधील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने कारवाई https://bit.ly/3ozdWAn
- बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज, एका महिन्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल https://bit.ly/3creKF9
- ICC Test Ranking : टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, टॉप 10 मध्ये भारताचे तीन खेळाडू https://bit.ly/3pzHHCr टॉप 10 गोलंदाजांमध्ये अश्विन-बुमराहला स्थान; तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये जाडेजा-अश्विनचा समावेश https://bit.ly/2NRuneJ
आणखी वाचा























