एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जानेवारी 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- राज्यपाल न भेटल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक, 'राज्यपाल पळून गेले' म्हणत निवेदन फाडून निषेध, उद्या तिरंग्याला वंदन करुन मोर्चा परतणार https://bit.ly/39WTt38 शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला, राज्यपालांनी शेतकरी, कष्टकऱ्यांचा अवमान केला, संयुक्त मोर्चाचा आरोप https://bit.ly/3iHqjZX
- केंद्रातील सत्ताधाऱ्यांना देशातल्या शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही', किसान सभेच्या मोर्चाला संबोधित करताना शरद पवारांचा घणाघात, म्हणाले, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही https://bit.ly/3iHV2pA
- दिल्लीत जवान आणि किसान दोघांचीही परेड, उद्याच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी अभूतपूर्व तयारी https://bit.ly/369c9M7 शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर पाकिस्तानची कावेबाज नजर https://bit.ly/2YanN51
- ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हिच सरकारची भूमिका.. मराठा आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3sUfKqX
- हे ढोंगी सरकार.. आदिवासींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांगून दिशाभूल करतायेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/39YHylv
- जातीनिहाय जनगणना व्हावी, ही आमची जुनीच मागणी असल्याचा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दावा.. धनंजय मुंडे प्रकरणाचं राजकीय भांडवल करणार नसल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/2NyGXiS
- सलगच्या सुट्यामुळे शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, जेजुरीसह अष्टविनायक देवस्थाने भाविकांच्या गर्दीने फुल्ल! https://bit.ly/3iKGy8p
- भारतात 16 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण; देशात कोरोना लसीकरणात कर्नाटक आघाडीवर https://bit.ly/36duebU
- उत्तर भारत गोठला; देशात वाढणार शीतलहरीचा कहर.. बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टी https://bit.ly/3a5K09X
- भारत-चीन सैन्यात पुन्हा झटापट, तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष.. दोन्ही देशांचे जवान जखमी झाल्याचं वृत्त.. परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची https://bit.ly/39cWMUO
ABP माझा स्पेशल
- Fact Check | 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार? काय आहे सत्य? https://bit.ly/3pkrPU4
- Happy Birthday Cheteshwar Pujara | टीम इंडियाच्या Mr. Dependable चा 33 वा बर्थडे, कोहलीकडून चेतेश्वर पुजाराला हटके शुभेच्छा https://bit.ly/3oib4Yt
- एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची अनोखी सलामी, मालवणच्या समुद्रात 400 फूट तिरंगा साकारला https://bit.ly/2YcWxTm
- National Voters Day | मतदार म्हणून काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या मतदार दिनाचं महत्त्व https://bit.ly/39hdt1s
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement