एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2021 | शनिवार

1. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय', सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस! https://bit.ly/3qIHqgm वाझेंनी चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाझेंच्या संपर्कात https://bit.ly/3qELbDf एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल https://bit.ly/2Oj0gxr

2. महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी वाहतूक बंद https://bit.ly/3lanO3w डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3rLosqr

3. रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार बाळ बोठेंना पाच साथीदारांसह तीन महिन्यांनंतर अटक https://bit.ly/2OlwXdE बाळ बोठे राहत असलेल्या हॉटेलच्या रुमला बाहेरुन कुलूप लावलं होतं, पोलिसांची माहिती https://bit.ly/3exitSn
 
4. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही आघाडी करण्यास तयार, अमरावती महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतच्या युतीवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3vnZUX4

5. मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिली, पण त्यांनी मदत केली नाही, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा दावा, हे प्रकरण तडीस नेण्याचाही विश्वास व्यक्त https://bit.ly/3ckCAjW

6. राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका 420 भावी अधिकाऱ्यांना, आठ महिने उलटले तरीही अजून नियुक्तीच्या प्रतिक्षेत https://bit.ly/3rKtV0V

7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम, सकाळी आठ ते चार आणि दुपारी 12 ते रात्री आठ अशा दोन शिफ्टमध्ये कार्यालयीन कामकाज https://bit.ly/2PRmg2E

8. कोरोनाचा संसर्ग लावतोय चित्रीकरणांना ब्रेक https://bit.ly/3leWrVLकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मनोरंजन क्षेत्रासाठी चित्रपट महामंडळाकडून नियमावली जाहीर https://bit.ly/30EF3QX

9. यंदाची अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरु होणार, श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत निर्णय, रक्षाबंधनापर्यंत यात्रा सुरु राहणार https://bit.ly/2Nhi4sc

10. शनी अमावस्येनिमित्त भाविकांनी फुलणाऱ्या शनीशिंगणापूर आणि श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शुकशुकाट https://bit.ly/3bIwvyV

 

ABP माझा कट्टा : आज रात्री 9 वाजता रंगभूमीवरील सदाबहार जोडी प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा

 

ABP माझा स्पेशल : 
Maharashtra Lockdown : राज्यात कुठे कुठे वीकएण्ड लॉकडाऊन? आज आणि उद्या 'या' शहरांमध्ये कडक निर्बंध https://bit.ly/30HP4Nc

Electric vehicles | इलेक्ट्रिक कारसाठी आता पार्किंगमध्ये जागा राखीव, दिल्ली सरकारचे नवे धोरण https://bit.ly/3lcCDSW

गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती, Elon Musk आणि  Jeff Bezos यांनाही टाकलं मागे https://bit.ly/2NkBGvC

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Embed widget