एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2020 | गुरूवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुंबईची लोकल नव्या वर्षातच सर्वसामान्यांसाठी सुरु होणार, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची माहिती, तर मुंबई लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज https://bit.ly/37NMZ5K
- केंद्रात विरोधी पक्षांचं नेतृत्त्व शरद पवारांकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा, शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न https://bit.ly/2Lpohkw
- मुख्यमंत्र्यांकडून रत्नागिरीतल्या पोफळी जलविद्युत केंद्राची पाहणी, मुंबई-पुणे एक्स्रप्रेस वेवरील नव्या मार्गिकेचा आढावा, लोणावळ्यातील बोगद्याचीही पाहणी https://bit.ly/3qIPsa7
- लॉकडाऊनपासून फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवणार मात्र ऑनलाईन शिक्षण बंद करणार, नाशिक स्कूल असोशिएशनचा निर्णय https://bit.ly/3oI28vU
- साई संस्थानाचा ड्रेसकोडचा फलक हटवण्यासाठी शिर्डीत पोहोचण्यापूर्वीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात, शिर्डीत फटाके फोडून कारवाईचं समर्थन https://bit.ly/374g7Gz
- कोलकात्यामध्ये भाजप नेत्यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दगडफेक, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, कैलास विजयवर्गीयांसह अनेक नेत्यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या https://bit.ly/39UGoZT
- नव्या भारतासाठी नवी संसद इमारत, नव्या इमारतीच्या भूमिपूजनानंतर मोदींकडून गौरवोद्गार, 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष https://bit.ly/3oBfhHl
- टॉप्स ग्रुप प्रकरणी 4 तासांपासून प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरु, तर विहंग सरनाईकांचीही आज चौकशी होणार https://bit.ly/2W2y4yQ
- तब्बल 8 महिन्यांनंतर अजिंठा, वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली, बिबी का मकबराही अनलॉक, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग अनिवार्य https://bit.ly/39XDZxr
- फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडचा भारत क्रिकेट दौरा जाहीर, तीन एकदिवसीय, चार कसोटी आणि पाच टी- 20 सामन्यांचं आयोजन https://bit.ly/2LfSkuK
ABP माझा स्पेशल :
- Human Rights Day 2020: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस; का साजरा केला जातो? https://bit.ly/2K6qY9Y
- कोरोना लसीकरणानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग राहणार का? https://bit.ly/2K8P9ob
BLOG
- BLOG: डिसले गुरुजींचा ग्लोबल पुरस्कार आणि लोकल प्रश्न, डॉ. विनय काटे यांचा लेख https://bit.ly/37RYkkZ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement