एक्स्प्लोर

काम रखडलेलं असतानाही पुणे-सातारा महामार्गावर टोलवाढ

काम रखडलेलं असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी अगोदरच त्रास सहन करत होते. त्यात आता टोलचा भुर्दंडही वाढला आहे.

पुणे : तब्बल साडे सात वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम रखडलेलं असतानाही टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम रखडलेलं असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी अगोदरच त्रास सहन करत होते. त्यात आता टोलचा भुर्दंडही वाढला आहे. पुणे ते सातारा दरम्यानच्या 140 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचं काम तब्ब्ल साडे सात वर्ष रखडलं. अनेक अपघात या रस्त्यावर घडतात. असं असतानाही या रस्त्यावर वसूल केल्या जाणाऱ्या टोलमध्ये पुढील महिन्यापासून वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींच्या खात्याने घेतला आहे. पुणे ते सातारा दरम्यानच्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलं आणि ऑक्टोबर 2010 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार हे काम मार्च 2013 मध्ये पूर्ण होणार होतं. मात्र आतापर्यंत पाच वर्षात पाचवेळा मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. काम राखडलेलं असताना या रस्त्यावरील खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन टोल नाक्यांवरील टोल वसुलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींनी कामं रखडवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती. मात्र काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला टोल वाढीचं घसघशीत बक्षीस गडकरींच्या खात्याकडून देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget